कोल्हापूर : सध्या शिवसेना (UBT) कडे असलेल्या कोल्हापूर आणि हातकणंगले या जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा ताजा असतानाच आता काँग्रेसनेही दोन्ही जागांसाठी फिल्डिंग लावली आहे. “ज्या जागा आता आमच्याकडे नाहीत पण आमची शक्ती तिथं आहे, अशा जागा काँग्रेसकडे घेण्यासाठी चर्चा करणार आहे. जिल्हातील आमदार, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका इथे काँग्रेसची ताकद आहे”, असं म्हणतं काँग्रेस नेते […]
Maharashtra IAS Transfer : आयएएस तुकाराम मुंडे (Tukaram Munde) यांना आपल्या धडाकेबाज निर्णयांसाठी किंवा कामांसाठी महाराष्ट्रात ओळखले जाते. तुकाराम मुंडे (IAS Tukaram Munde Transfer) जेवढे आपल्या कामाने गाजले किंवा लोकप्रतिनिधीबरोबरच्या संघर्षामुळे गाजले त्यापेक्षा जास्त गाजले ते त्यांच्या सततच्या बदलींमुळे. तुकाराम मुंडे 2005 साली प्रशासकीय सेवेत दाखल झाले होते तेव्हापासून आतापर्यंत जवळपास 21 वेळा त्यांच्या बदल्या […]
Balasaheb Thorat On Nilwande Dam : राजकीय संघर्षामध्ये अनेक वर्षांपासून अडकलेला निळवंडे धरण प्रकल्प अखेर मार्गी लागला आहे.काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde)आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांच्या उपस्थितीत कालव्यात पाणी सोडण्याची पहिली चाचणी पार पडली. त्यानंतर मात्र निळवंडे धरणावरुन श्रेयवादाची लढाई (Battle of Credibility)सुरु झाल्याची दिसून येत आहे. त्यावरुन सत्ताधारी विरोधकांमध्ये […]
पंढरपूर : दिवंगत आमदार भारत भालके (Bharat Bhalke) यांचे पुत्र आणि राष्ट्रवादीचे नेते भगीरथ भालके (Bhagirath Bhalke) यांच्या पक्ष सोडण्याच्या चर्चांना उधाणं आलं आहे. भगीरथ भालकेंना तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव (Chandrashekhar Rao) यांच्या भारत राष्ट्र समिती (BRS) या महाराष्ट्रात नव्याने दाखल झालेल्या आणि विस्तारत असलेल्या पक्षाची ऑफर आहे. विधानसभेची उमेदवारी आणि पक्षाची जबाबदारी अशी ऑफर […]
Vinod Tawade On Gopinath Munde : भाजपचे दिवंगत नेते व माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांचा आज ( 3 जून ) रोजी स्मृतीदिन आहे. त्यानिमित्ताने राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गोपीनाथ मुंडे हे कसलेले राजकारणी होते. त्याचबरोबर शोषत व वंचित घटकाची काळजी करणारे नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिले पाहिजे. आपल्या भाषणातून समोरच्याला चिमटे काढणे […]
Sanjay Raut vs Ajit Pawar : शिंदे गटाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासंदर्भात प्रश्न विचारल्यानंतर ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) ऑन कॅमेरा थुंकले. या प्रकाराने राज्यातील राजकारण ढवळून निघाले असून राऊत यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. त्यांच्या या वक्तव्यावर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रत्येकाने बोलताना भान ठेवलं पाहिजे, […]