‘No Entry’ to Temples With Torn Jeans and Short Dress : राज्यात नागपूर, अमरावतीनंतर आता अहमदनगर शहरातील प्रसिद्ध असलेले ग्रामदैवत श्री विशाल गणपती मंदिरासह 16 मंदिरात तोकडी कपडे घालून येणाऱ्या भाविकांना प्रवेश नाकारण्यात येणार आहे. मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय महाराष्ट्र मंदिर महासंघ व संबंधित मंदिरांच्या विश्वस्तांनी घेतला आहे. दरम्यान या निर्णयावर तरुणीने आपले मत […]
Delegations of Jejuri villagers met Raj Thackeray : धर्मादाय आयुक्त कार्यालयाने (Offices of the Charity Commissioner) जेजुरीच्या खंडोबा देवस्थानच्या (Khandoba Shrine of Jejuri) विश्वस्तपदी बाहेरील व्यक्तींची नियुक्ती करून स्थानिक व्यक्तींना संधी न दिल्याच्या विरोधात जेजुरीतील ग्रामस्थांनी आंदोलन सुरू केले. जोपर्यंत विश्वस्तपदासाठी जेजुरीतील स्थानिक लोकांची निवड होत नाही, तोपर्यंत आंदोलनाचा माध्यमातून तीव्र लढा उभा करण्याचा निर्धार […]
Ahmednagar Rain Update : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील तापमानाने उच्चांक गाठण्यास सुरुवात केली होती. तापमानाने थेट 40 अंश ओलांडले होते. यामुळे नागरिक देखील हैराण झाले होते. मात्र आता जूनच्या पहिल्याच आठवडयात वातावरणात बदल झाला आहे. अहमदनगर शरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. यामुळे वातावरणात एक गारवा निर्माण झाला आहे. नगर शहरासह जिल्ह्यात गेल्या […]
Nana Patole : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सोमवारी वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी भंडारा शहरात आणि पटोले यांच्या मतदारसंघात पटोले यांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख असलेले बॅनर लावले आहेत. या बॅनरबाजीवरून राज्यातील राजकीय वातावरण तापले असून विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. या प्रकारावर आता खुद्द पटोले यांनी प्रतिक्रिया देत जुनाच सूर आळवला आहे. […]
अहमदनगर जिल्ह्यासह नाशिक जिल्ह्यातील विविध भागांत विजेच्या कडकडाट अन् वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. सध्या सुरु असलेले दिवस म्हणजे मान्सून काळ अशातच जोरदार पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांची तारांबळ उडाली आहे. ओडिशातील रेल्वे अपघाताचे कारण समजले; रेल्वे मंत्र्यांनी केला मोठा खुलासा आज दुपारच्या सुमारास नाशिकमधील त्र्यंबकेश्वर भागात जवळपास एक तासांपासून जोराचा पाऊस सुरु आहे. […]
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटासह आता राष्ट्रवादीलाही खिंडार पडली आहे. नाशिकच्या नगरसेवकांनंतर आता साताऱ्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांचे बंधू ऋषिकांत शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला आहे. शिंदे यांच्या प्रवेशामुळे सध्या राज्यात एकच चर्चा रंगलीय. #नाशिक जिल्ह्यातील #सुरगाणा नगरपंचायतीच्या सहा नगरसेवकांसह #नवी_मुंबईतील माथाडी कामगार नेते ऋषीकांत शिंदे यांच्यासह त्यांच्या […]