Sharad Pawar Meet Eknath Shinde : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज अचानक भेट घेतली आहे. पवार हे वर्षा बंगल्यावर गेले आहेत. तेथे मुख्यमंत्री व पवार यांच्यामध्ये काही विषयांंवर महत्त्वाची चर्चा झाली आहे. तब्बल चाळीस मिनिटे दोघांमध्ये चर्चा झाली. त्यानंतर पवार हे वर्षा बंगल्यावरून निघून गेले आहेत. शरद पवार यांनी घेतलेल्या […]
Sharad Pawar Meet Eknath Shinde : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज अचानक भेट घेतली आहे. पवार हे वर्षा बंगल्यावर गेले आहेत. तेथे मुख्यमंत्री व पवार यांच्यामध्ये काही विषयांंवर महत्त्वाची चर्चा झाली आहे. तब्बल चाळीस मिनिटे दोघांमध्ये चर्चा झाली. त्यानंतर पवार हे वर्षा बंगल्यावरून निघून गेले आहेत. शरद पवार यांनी […]
Nationalist Congress Party Foundation Day : राज्यात आगामी काळात विधानसभा तसेच लोकसभा निवडणुका पार पडणार आहे. यासाठी आता सर्वच पक्षांकडून मोर्चे बांधणी सुरु करण्यात आली आहे. यातच राष्ट्रवादीचा वर्धापन दिन यंदा अहमदनगरमध्ये आयोजित करण्यात आला आहे. या वर्धापन दिनाचे स्थळ आता निश्चित झाले आहे. हा सोहळा नगरजवळील केडगाव येथील रेल्वे ब्रिज जवळील मोकळ्या मैदानात पार […]
Chief Minister Eknath Shinde said Plan well for Ashadhi Vari: पंढरपूरच्या आषाढी वारीचे (Ashadhi Wari) काटेकोर नियोजन करावे. यंदा वारीसाठी अधिक गर्दी होऊ शकते. त्यामुळे वारकरी बांधवांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी येऊ नये, याची काळजी घ्या, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज दिल्या. वारीसाठी येणाऱ्या वाहनांना परतीच्या प्रवासासह टोल माफ करण्यात येणार असल्याची […]
अशोक परुडेः प्रतिनिधी अहमदनगर जिल्ह्याचे नाव आता अहिल्यादेवीनगर होणार आहे. चोंडीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २९८ जयंतीच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही मोठी घोषणा केली. त्यानंतर जिल्ह्यातील राजकीय नेत्यांनी याचे स्वागत केले. पण जिल्ह्याच्या नामांतराबरोबर आता जिल्ह्याच्या विभाजनाचा मुद्दा पुन्हा समोर आला आहे. अहमदनगरचे नाव अहिल्यानगर, अहिल्यादेवीनगर की अहिल्यादेवी होळकरनगर होणार हे सरकार दरबारी […]
Lok Sabha Election 2023 मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या आणि प्रमुख नेत्यांनी लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election 2024) लढविण्यासाठी असमर्थता दर्शविली असल्याची माहिती आहे. १८ लोकसभा मतदारसंघाच्या आढावा बैठकीमध्ये एकाही बड्या नेत्याने लोकसभा निवडणुकीसाठी उत्सुकता दाखविली नाही. त्यामुळे पुढील काही दिवसात जिल्हाध्यक्षांनी इच्छुकांची नाव कळवावी, असा निर्णय झाला असल्याची माहिती आहे. मात्र यामुळे आगामी काळात […]