Ajit Pawar Criticized Shinde Fadnavis Government : महाविकास आघाडी सरकारच्या काळातील कामांवरील स्थगित अजून उठलेली नाही. ती काही आमच्या घरची कामं नाहीत. काय कारण आहे ? सत्ता बदलत असते कुणी कायमचं त्या खुर्चीवर नसतं. उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीत जनता दाखवून देईल. कर्नाटकात कसं दाखवून दिलं अशा शब्दांत राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी शिंदे-फडणवीस […]
Ajit Pawar on RBI Withdrawn 2000 Rs : दोन हजार रुपयांची नोट वितरणानातून मागे घेण्याचा निर्णय काल रिजर्व्ह बँकेने (RBI Withdrawn 2000 Rs) घेतला. या निर्णयावर विरोधी पक्षांकडून कडाडून टीका होत आहे. या निर्णयावर आता राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी खास शैलीत टीका केली आहे. पवार यांनी आज कोल्हापूर येथील भाषणात सरकारच्या […]
नागपूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी आज (२० मे) काँग्रेसचे निलंबित नेते आणि माजी आमदार आशिष देशमुख (Aashish Deshmukh) यांची भेट घेतली. देशमुख यांच्या घरी फडणवीस, बावनकुळे यांच्यासाठी नाष्ट्याचा बेत करण्यात आला होता. देवेंद्र फडणवीस आज नागपूर जिल्ह्यातील हिंगणा आणि उमरेड तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान, या […]
Raj Thackeray’s comment on demonetisation decision : भारतीय रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank) 2000 रुपयांची नोट (2000 rupee note) चलनातून काढून घेतली आहे. रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या सूचनांनुसार, देशातील सर्वसामान्य लोकांना 23 मे ते 20 सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत त्यांच्या दोन हजार रुपयांच्या नोटा बँकेत जमा कराव्या लागतील किंवा बदलून घ्याव्या लागतील. अर्थात तोपर्यंत 2000 […]
Maharashtra CM Relief Fund : दुर्धर आजारपणात औषधोपचारांबरोबरच सर्वात जास्त गरज असते ती पैशांची. पैशांच्या अभावीच अनेकदा उपचार घेता येत नाहीत. रुग्णांची ही गरज ओळखून मुख्यमंत्री सहायता निधी (Maharashtra CM Relief Fund) सुरू करण्यात आला आहे. आता सरकारने या योजनेची प्रक्रिया आधिक सोपी केली आहे. 8650567567 या मोबाइलवर मिस्ड कॉल दिल्यानंतर मोबाइलवरच अर्जाची लिंक मिळेल. […]
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने मोठा निर्णय घेत बाजारातून 2000 रुपयांच्या नोटा (2000 rupee notes) बाद करण्याचा निर्णय घेतला आहे. ३० सप्टेंबर 2023 पर्यंत सध्या चलनात असलेल्या नोटा वापरता वापरता येतील, असे आरबीआयने म्हटले आहे. यासोबतच नागरिकांना 2000 रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी चार महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. दरम्यान, या निर्णयाचा परिणाम आता राजकीय वर्तुळातही […]