Akola Riots : अकोला शहरात मध्यरात्री दोन गटांमध्ये मोठी दंगल(big riot between two groups) झाली आहे. यामध्ये अनेक वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली आहे. इन्स्टाग्रामवर (Instagram) एक पोस्ट शेअर केल्यामुळे ही आधी भांडण आणि मग दंगल उसळल्याचं सांगितलं जात आहे. यामध्ये दंगलखोरांनी अनेक दुचाकी, चारचाकी पेटवल्या तसेच अग्निशमन दलाच्या वाहनांची देखील तोडफोड केली आहे. […]
Sanjay Shirsat Criticized Uddhav Thackeray : राज्यात शिंदे गटाने भाजपाच्या मदतीने सरकार स्थापन केले. या घटनेला आता एक वर्षांचा कालावधी उलटून गेला आहे. मात्र, राज्याच्या राजकारणात (Maharashtra Politics) अजूनही या घटनेचे पडसाद उमटत आहेत. या मुद्द्यावर आता शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी पुन्हा प्रतिक्रिया देत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर घणाघाती टीका […]
Sanjay Raut News : देश आणि राज्य लुटणाऱ्या अनेक नेत्यांच्या फायली मी ईडी आणि सीबीआयकडे पाठविल्या आहेत. भाजपाच्या अनेक भ्रष्ट नेत्यांवर कारवाई झाली तर मी पाच लाख रुपये देतो. या राज्याचे गृहमंत्री भ्रष्टाचाऱ्यांना आणि गुन्हेगारांना कसे पाठिशी घालत आहेत हेच मला आता दाखवायचं आहे, असे आव्हान खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिले. राऊत यांनी […]
Sanjay Raut : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टाने (Maharashtra Political Crisis) निकाल दिला आहे. यानंतर आता विधानसभा अध्यक्षांना आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय घ्यायचा आहे. यावरून राजकारण सुरू झाले आहे. खासदार संजय राऊत यांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्यावर घणाघाती टीका केली. राऊत (Sanjay Raut) यांनी आज पत्रकार परिषदेत शिंदे-फडणवीस सरकारच्या कारभारावरही कोरडे ओढले. राऊत म्हणाले, […]
Sanjay Shirsat on Maharashtra Cabinet Expansion : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा (Maharashtra Political Crisis) निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला. या निकालानंतर आता राज्य सरकारचा रखडलेला मंत्रिमंडळ विस्ताराचा (Maharashtra Cabinet Expansion) मुद्दा ऐरणीवर आला आहे. न्यायालयाच्या निकालानंतर मंत्रिमंडळ विस्तार होईल असे बोलले जात होते. त्यानुसार आता लवकरच हा रखडलेला विस्तार होणार असल्याची माहिती आहे. मंत्रिमंडळ विस्ताराच्या मुद्द्यावर शिंदे गटाचे […]
महाराष्ट्रातले मंत्री काम करण्यासाठी 20 टक्के कमिशन घेत असल्याचा गंभीर आरोप एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केला आहे. आज खासदार जलील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले आहेत. त्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडालीय. मध्यरात्री हायहोल्टेज ड्रामा! आधी काँग्रेसने मारली बाजी, नंतर भाजप ठरला विनर; वाचा, काय घडलं ? कर्नाटकचे मुख्यमंत्री […]