Ambadas Danve : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर (Maharashtra Political Crisis) सर्वोच्च न्यायालयाने काल निकाल सुनावला. त्यानंतर राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर जोरदार टीका केली. एवढ्या मोठ्या मुख्यमंत्री पदावर लाथ मारली ही उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची नैतिकता नाही का, असा सवाल उपस्थित करत उद्धव […]
Nana Patole On Ajit Pawar : राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) शिक्कामोर्तब केलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने शिंदे-फडणवीस सरकारला (Shinde-Fadnavis government) मोठा दिलासा मिळाला आहे. त्याचवेळी शिवसेनेच्या त्या 16 आमदारांच्या अपात्रतेचं प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे वर्ग करण्यात आला आहे. या निर्णयावरुन राजकीय वर्तुळातून संमिश्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी महाराष्ट्र काँग्रेसचे […]
Central Administrative Tribunal ने मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांचं निलंबन रद्द केलंय, त्याचं निर्णयाची अंमलबजावणी राज्य सरकार करीत असल्याचं उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. Big Breaking : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांचे निलंबन मागे; शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय परमबीर सिंग यांच्याबाबत सुरु असलेली विभागीय चौकशीदेखील चुकीची असल्याचं CAT ने […]
राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल काल सर्वोच्च न्यायालयाकडून घोषित करण्यात आल्यानंतर आज ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी दहाव्या सुचीनूसार सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटलंय? हे विरोधकांनी समजून सांगितलं आहे. सर्वोच्च न्यायालायाने 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे दिलाय खरा पण तो निर्णय पक्षाच्या घटनेनूसारच असला पाहिजे, असं निकालात म्हटलं असल्याचं सुषमा अंधारेंनी सांगितलं आहे. Big Breaking : […]
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हजर राहण्यासाठी ईडीकडून 10 दिवसांची मुदतवाढ मागितली असल्याची माहिती जयंत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिलीय. जयंत पाटील यांनी आज सांगलीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. Video : ‘भाजपला नैतिकतेची शिकवणी पवार साहेबांसाठी कठीणच’.. फडणवीसांचा खोचक टोला जयंत पाटील यांनी कुटुंबातील विवाह समारंभाचं कारण देत ईडीसमोर हजर राहण्यासाठी आणखी […]
Sharad Pawar News : राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल काल (Maharashtra Political Crisis) सर्वोच्च न्यायालयाने दिला. त्यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. दुसरीकडे राजकीय पक्षांकडून 2024 मधील लोकसभा निवडणुकांची जोरदार तयारी सुरू आहे. काल बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार (Nitish Kumar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. भाजपविरोधात विरोधकांच्या एकजुटीचा प्रयत्न म्हणून या भेटीकडे […]