Raj Thackeray Slam Ashish Shelar Over Criticism : भाजपाला धोबीपछाड देत कर्नाटकात काँग्रेसने विधानसभा निवडणुकीत बाजी मारली आहे. त्यांच्या विजयाचं मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी कौतुक करत भाजपवर निशाणा साधला. राज ठाकरेंच्या टीकेला भाजपच्या आशिष शेलारांकडून उत्तर देण्यात आले. आता पुन्हा एकदा शेलारांच्या टीकेला राज ठाकरेंनी खोचक टोला लगावला आहे. निवडणूका आल्या की नाक्यावर सभा […]
MP Imtiaz Jalil On Mahavikas Aghadi : महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) आपली दुटप्पी भूमिका बंद करावी. एमआयएमला (MIM)भाजपची (BJP) बी टीम म्हणण्यापेक्षा एकदा आम्हाला सोबत येण्याची संधी तर देऊन पाहा, मात्र तसं होत नाही. त्यांना मुस्लिमांची मतं हवी आहेत मात्र नेतृत्व नको आहेत. धर्मनिरपेक्ष नेते म्हणून शरद पवार (Sharad Pawar), राहुल गांधी (Rahul Gandhi) चालतील […]
Jayant Patil : कर्नाटक येथील काँग्रेस पक्षाच्या यशानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी महाविकास आघाडीची बैठक पार पडली. या बैठकीत उद्धव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, आ. बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार संजय राऊत उपस्थित होते. या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली याची माहिती […]
सहकार विभागवरती ज्या केसेस आहेत त्यावरती थेट गुन्हे दाखल न करण्याचे आदेश यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. हे सरकार कायदा लोकांच्या हितासाठी राबवणार सरकार आहे हे कायदा लोकांच्या विरोधात राबवणार सरकार नाही. असा टोला यावेळी शिंदेंनी ठाकरेंना लागलेला ते आज मुबंईत गृहनिर्माण सहकारी संस्थांच्या परिषदे बोलत होते. येत्या काळात राज्यासह मुबईचा विकास झपाट्याने आमचं […]
Nashik Police Registered Case Against Sanjay Raut : आपल्या परखड वक्तव्यांमुळे चर्चेत असणारे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत भर पाडणारी बातमी समोर आली आहे. राज्यातील सरकार बेकायदेशीर असल्याने पोलीसांसह इतर अधिकाऱ्यांनी आदेशाचे पालन करु नये असे जाहीर आवाहन राऊत यांनी केले होते. आता राऊत यांना हेच आवाहन महागात पडले आहे. नाशिक शहरातील मुंबई […]
Sanjay Raut Criticized Sudhir Mungantiwar : भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ (BJP) नेते तथा सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांच्या एका वक्तव्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी विश्वासघात केल्याने त्यांना धडा शिकविण्यासाठी पहाटेचा शपविधी गरजेचा होता, असे वक्तव्य मंत्री मुनगंटीवार यांनी एका कार्यक्रमात केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर ठाकरे गटाचे […]