Ahmednagar Breaking : अहमदनगरच्या उड्डाणपुलावर अपघाताच्या घटना काही केल्या थांबताना दिसत नाहीये. नुकताच दुचाकीवर भरधाव वेगाने जाणारा एक तरुण थेट उड्डाणपुलावरून खाली पडला असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्याच्या दिशेने निघालेला हा तरुण चांदणी चौकाच्या आसपासच्या उड्डाणपुलावरून खाली पडला. या अपघातात संबंधित तरुण गंभीर जखमी झाला आहे. या तरुणाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले […]
Supriya Sule : राज्याच्या राजकारणात सध्या अजित पवार मुख्यमंत्री (Ajit Pawar) होणार का, ते भाजपात जाणार का, आणि सरकार कोसळणार का ? हे कळीचे प्रश्न मोठ्या प्रमाणात चर्चिले जात आहेत. या प्रश्नांवर राजकीय वर्तुळातूनही प्रतिक्रिया येत आहेत. वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी पंधरा दिवस थांबा राजकारणात दोन मोठे स्फोट होणार […]
Sanjay Shirsat On Ajit Pawar : अजित पवार शिवसेनेत आले तर त्यांचे स्वागत आहे, असे मत शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी व्यक्त केले आहे. तसेच त्यांना भाजपची कोणतीही ऑफर नाही. त्यामुळे अजित पवार खरंच भाजपसोबत येणार का ही चर्चा आणखी तीव्र झाली आहे. अजितदादा नॉट रिचेबल होणं नवीन नाही. ज्याअर्थी राष्ट्रवादीचे आमदार मुंबईला […]
विधानपरिषद निवडणुकीत झालेल्या संघर्षानंतर सत्यजित तांबे निवडून आले पण ते अपक्ष निवडून आल्यामुळे ते कोणत्या पक्षात प्रवेश करणार कि अपक्ष राहणार, याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यावर सत्यजित तांबे यांनी आपण अपक्ष म्हणून निवडून आलो त्यामुळे अपक्ष म्हणून काम करणार, असं सांगितलं होतं. पण या मुद्द्यावर आता सत्यजित तांबे यांच्या यांच्या नव्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा सत्यजित […]
Ajit Pawar On Join BJP Issue : गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात मोठ्या हालचाली सुरु आहे. राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार हे भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा सध्या रंगू लागल्या आहेत. महत्वाची बाब म्हणजे राष्ट्रवादीच्या 53 पैकी 40 आमदारांनी आपल्या संमतीच्या स्वाक्षऱ्या अजित पवार यांच्याकडे दिल्या असल्याचे वृत्त द इंडियन एक्सप्रेसने दिले आहे. यावरुन राजकीय वर्तुळात अनेक […]
Sanjay Raut : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) वेगळा निर्णय घेणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. आज तर एका वृत्तपत्राने राष्ट्रवादीच्या 53 आमदारांपैकी 40 आमदारांचा अजित पवारांना पाठिंबा असून ते अजित पवारांसमवेत भाजप-शिंदे गटाला पाठिंबा देण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त दिल्याने खळबळ उडाली आहे. या घडामोडींच्या पार्श्वभुमीवर आज खासदार संजय […]