Supriya Sule Selfi With Milk Man : ‘त्यांच्या कष्टाला सलाम’ असे सांगत खासदार सुप्रिया सुळे यांनी दूध विक्रेत्यासोबत आज सकाळी घेतलेला एक सेल्फी आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. भल्या सकाळी दूध विक्रेत्यासोबत घेतलेला त्यांचा हा फोटो चांगलाच व्हायरल होत आहे. शहरांच्या गर्दीत हरविलेल्या कष्टकऱ्यांचा हा आणखी एक चेहरा…! या बिरुदाखाली खासदार सुळे यांनी स्वतः […]
Nana Patole starts preparations for municipal and ZP elections : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष (Political Parties)तयारीला लागले आहेत. आपापल्या परिने निवडणुकांची तयारी सुरु केली आहे. विविध पक्षातील नेत्यांनी देशभरात, राज्यात दौरे सुरु केले आहेत. प्रत्येक पक्ष आपापली ताकद आजमावून पाहत आहेत. ताकद वाढवण्याचा प्रयत्न प्रत्येक पक्षाकडून सुरु आहे. त्यातच आता कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना […]
Raj Mungase Granted Anticipatory Bail : चोर आले… चोर आले… एकदम ओके होऊन, 50 खोके घेऊन किती चोर आले, हे रॅप सॉंगनं (Rap song)सोशल मीडियावर (Social media) काही दिवसांपासून धुमाकूळ घातला आहे. या मराठमोळ्या रॅपरनं आपल्या गाण्यातून राज्यातील भाजप,(BJP) शिवसेना शिंदे गटावर (Shivsena Shinde Group) जोरदार टीका केली आहे. या रॅपचा व्हिडीओ (Viral Video)विरोधकांनी मोठ्या […]
Pathardi Election : पाथर्डी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक आमदार मोनिका राजळे व अॅड प्रताप ढाकणे या दोन्ही नेत्यांची ही निवडणूक जिंकण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. तालुक्यातील कोणतीही निवडणूक असो जातीपातीची गणिती जुळविण्यात यशस्वी ठरविणाऱ्या गटाची सरशी होत असल्याने आगामी बाजार समिती निवडणुकीत ढाकणे राजळे गट कशा पद्धतीने उमेदवार उभे करतो यावरच कोण बाजी मारणार […]
अजित पवार कोणाचे मांडलिक म्हणून काम करणार नाहीत, असं खोचक उत्तर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिल आहे. गेल्या काही दिवसापासून महाविकास आघाडीमध्ये आलबेल नाही, अशी चर्चा रंगली आहे. त्या पार्शभूमीवर अजित पवार पुन्हा भाजपसोबत जातील अशी शक्यता वर्तवली जात आहे. यावर संजय राऊत यांनी खोचक उत्तर दिल आहे. आज अजित पवार […]
Covid Cases in India : भारतामध्ये कोविड आता एंडामिकच्या दिशेने चालला आहे. त्यामुळे येणाऱ्या दहा ते बारा दिवसांमध्ये कोरोनाच्या केसेस वाढू शकतात. त्यानंतर कोरोनाच्या रुग्ण संख्येमध्ये कमी येईल. आरोग्य मंत्रालयाच्या ही माहिती दिल्याचे सांगण्यात आले आहे. एंडामिकचा अर्थ हा आजार आपल्यामध्येच असेल परंतु त्याचा परिणाम जास्त धोकादायक नसेल. पण आजाराची काळजी घ्यावी लागेल. सूत्रांच्या माहितीनुसार […]