मुंबई : विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन (Maharashtra Budget Session)आज राष्ट्रगीताने संस्थगित करण्यात आले. विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन (Monsoon session)सोमवार दि. 17 जुलै 2023 रोजी मुंबईमधील(mumbai) विधानभवन (vidhanbhawan)येथे होणार असल्याची घोषणा, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (Nilam Gorhe)यांनी विधान परिषदेत तर अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी विधानसभेत केली. विधानपरिषदेत प्रत्यक्षात 125 तास 20 मिनिटे कामकाज […]
अहमदनगर : जिल्ह्यातील 14 बाजार समित्यांची (Market Committees)मतदार यादी (Votting List)तयार झाली आहे. या बाजार समितीत केव्हाही निवडणूक कार्यक्रम लागू होऊ शकतो. अहमदनगर मध्यवर्ती सहकारी बँकेपाठोपाठ (ADCC Bank)कर्जत व जामखेड तालुक्यातील बाजार समितीत सत्ता मिळवण्यासाठी भाजपने आमदार राम शिंदे (Ram Shinde)यांच्या नेतृत्वाखाली रणनीती आखण्यासाठी उद्या रविवारी कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली आहे. उद्याच रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे […]
अहमदनगर : जिल्ह्यातील शिर्डी येथे देशातील सर्वात मोठे पशुधन एक्स्पोचे (Mahapasudhan Expo) आयोजन करण्यात आले आहे. यावेळी उपस्थित राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Minister Abdul Sattar) यांनी केलेलं एक वक्तव्य चांगलेच चर्चेत राहिले. महापशुधन एक्स्पोत संगमनेरचा घोडा दिसला आणि त्याचा लगाम मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्या हाती पाहिला. यावेळी सत्तार म्हणाले, घोडा कुठलाही […]
नागपूर : राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची खासदारकी रद्द करणं हा एका अर्थाने भारतीय जनता पार्टी (BJP) आणि पर्यायाने नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा नैतिक पराभव आहे. राहुल गांधी यांच्या प्रश्नांना जेव्हा ते उत्तरच देऊ शकलेले नाही तेव्हा त्यांच्यापासून फळ काढण्यासाठी हिडंबर्ग रिपोर्टवर (Hindenburg Report) जेव्हा त्यांच्याकडे बोलण्यासारखं काहीच नाही आणि आदानींचे हितरक्षण करणे ही […]
Eknath Shinde : अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधिमंडळात (Budget Session) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी जोरदार फटकेबाजी केली. शिंदे-फडणवीस सरकार लवकरच पडणार असल्याच्या ज्या वावड्या विरोधकांकडून उठवल्या जात आहेत. त्याचाही समाचार घेतला. काँग्रेस नेते नाना पटोले यांनीही सरकार पडणार असल्याचे सभागृहातच सांगितले होते. त्यावरही मुख्यमंत्री शिंदे यांनी भाष्य केले. शिंदे म्हणाले, ‘आरोप करतानाही काहीतरी […]
अहमदनगर : अण्णा लष्करे हत्याच्या गुन्ह्यामधील आरोपींनी छञपती संभाजीनगरच्या खंडपीठात दाखल केलेल्या चार अपिलांची एकत्रित सुनावणी घेवून राजू जहागिरदारसह सहा पैकी पाच आरोपींना जिल्हा व सत्र न्यायालय यांनी दिलेली सश्रम कारावास व जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवत एका आरोपीची निर्दोष मुक्त केली. याबाबत माहिती अशी की,सुनील उर्फ अण्णा लष्करे यांच्या १८ मे २०११ रोजी झालेल्या हत्याच्या […]