काय सांगता? अधिवेशनाला 80 टक्के आमदार रोज उपस्थित

काय सांगता? अधिवेशनाला 80 टक्के आमदार रोज उपस्थित

मुंबई : विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन (Maharashtra Budget Session)आज राष्ट्रगीताने संस्थगित करण्यात आले. विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन (Monsoon session)सोमवार दि. 17 जुलै 2023 रोजी मुंबईमधील(mumbai) विधानभवन (vidhanbhawan)येथे होणार असल्याची घोषणा, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (Nilam Gorhe)यांनी विधान परिषदेत तर अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी विधानसभेत केली.

विधानपरिषदेत प्रत्यक्षात 125 तास 20 मिनिटे कामकाज झाले. सरासरी कामकाज 6 तास 57 मि.झाले. सन्माननीय सदस्यांची जास्तीत जास्त उपस्थिती 91. 22 टक्के होती तर सदस्यांनी एकूण सरासरी उपस्थिती 80. 60 टक्के होती.

सोमय्यांनी केला 12 हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप, राज्यपालांनी दिला ‘स्पिरिट ऑफ मुंबई’ पुरस्कार

विधानसभेत प्रत्यक्षात 165 तास 50 मिनिटे कामकाज झाले. रोजचे सरासरी कामकाज 9 तास 10 मिनिटे झाले. सन्माननीय सदस्यांची जास्तीत जास्त उपस्थिती 94.71 टक्के होती. तर एकूण सरासरी सदस्यांची उपस्थिती 80.89 टक्के होती.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube