माझ्या मुलीला क्लासमध्ये माफी मागायला लावून अपमानित केलं आहे, असं म्हणत चौघांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे.
Retired Police Honorable Funeral Maharashtra Rule: पोलीस दलातल्या अधिकारी आणि कर्मचारी हे त्यांच्या सेवा समाप्तीनंतर एक सर्वसाधारण नागरिक म्हणून समाजात वावरत असतात. मात्र आता त्यांच्या सेवेत असतानाच्या कार्याप्रती राज्य कृतज्ञ राहील अशी व्यवस्था सरकारनं केली आहे. हा सन्मान कायम राहावा म्हणून महाराष्ट्र राज्य पोलीस दलानं नवा निर्णय घेतलाय. निवृत्त पोलिसांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्यावर आता सन्मानपूर्वक […]
Manikrao Kokate and Dhananjay Munde: राज्याच्या मंत्रीमंडळात फेरबदलाचे वारे वाहायला सुरूवात झाली. शिवसेनेच्या काही मंत्र्यांसह राष्ट्रवादीच्या माणिकराव कोकाटेंनाही नारळ मिळणार असल्याची बातमी समोर येत आहे, मात्र यात लक्ष वेधलं ते एका बातमीनं ते म्हणजे धनंजय मुंडे यांना मिळालेली क्लीन चीट. मुंबई उच्च न्यायालयाने कृषी साहित्य खरेदी व वितरण निर्णय वैध ठरवत मुंडेंवरील 245 कोटींच्या भ्रष्टाचाराचे […]
Anjali Damania Allegations On Dhananjay Munde : धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना कृषीमंत्रीपदावरून राजीनामा द्यावा लागल्यानंतर आता पुन्हा त्यांच्यावर राजकारण सुरू झालंय. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडेंवर जोरदार हल्ला चढवला आहे. परवा संध्याकाळी उच्च न्यायालयाने दिलेल्या एका आदेशावर दमानिया यांनी आक्षेप घेतला आहे. या आदेशात अनेक त्रुटी आहेत. सरकारच्या […]
Sanjay Raut Claims Eknath Shinde’s Game from Shivsena MLA : राज्याच्या सत्ताकारणात सध्या एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळतोय. गेल्या काही दिवसांपासून भाजपकडून (BJP) एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना डावललं जाणार, त्यांचा राजकीय गेम होणार, अशी जोरदार चर्चा सुरू होती. पण आता या चर्चांना नवं वळण मिळालं आहे. कारण या वेळी थेट शिंदे गटातीलच काही आमदारांनीच […]
Ahilyanagar शहरातील दिल्लीगेट परिसरातील घरावर जमावाने हल्ला केला होता. या हल्ल्याचे आणखी एक सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.