खेड आळंदीचे प्रांताधिकारी जोगेंद्र कट्यारे यांनी निवडणूक आयोगाकडे पुण्याच्या जिल्ह्याधिकाऱ्यांबद्दल संशय व्यक्त करत तक्रार केली आहे.
पुण्यातील राजगड कोंढावळे गावात जमिनीच्या वादातून एका बावीस वर्षीय तरुणीला जमिनीत गाडण्याचा प्रयत्न झाला आहे.
जामखेड येथील व्यापाऱ्यावर पैशांवरून एका टोळक्याने प्राणघातक हल्ला केला. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
राज्यसभेचे काय बोलता मी लोकसभा सोडली. मी नाराज नाही असे राज्य सरकारमधील मंत्री छगन भुजबळांनी स्पष्ट केले.
पुण्यात अहिल्याबाई होळकर यांना जयंतीनिमीत्त अभिवादन केल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी आयटी पार्क स्थलांतरावरून राज्य सरकारवर टीका केली.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची आज 299 जयंती असून, त्या निमित्त त्यांच्या चौंडी या जन्म गावी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे.