बीड लोकसभा मतदारसंघात 70. 92 टक्के मतदान झाले आहे. 15 लाख 19 हजार मतदारांनी मतदानाचा हक्का बजाविला आहे. राज्यात सर्वाधिक मतदान या मतदारसंघात.
निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी केलेल्या द्वेषपूर्ण भाषणाविरोधातील याचिका फेटाळली.
आज ज्या कायद्याचा आणि संस्थांचा वापर करून विरोधकांना तुरुंगात डांबल जातय त्यांनाही तुरुंगात जाव लागेल अशी टीका संजय राऊतांनी मोदी शहांव केली.
छत्रपती संभाजीनगर लोकसभेचं गणित यावेली वेगळं होतं. येथे शिवसेनेचे दोन उमेदवार, वंचितचा एक आणि एआयएमआयएमचा एक. त्यामुळे येथे लढत चौरंगी झाली.
विधानसभा 2019 ला निकालानंतर संख्याबळ स्पष्ठ झाल्यानंतर उद्धव ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेससोबत गेले ही एक बेईमानीच होती असं फडणवीस म्हणाले.
Ghatkopar Hoarding Collapse मुळे मुख्यमंत्री शिंदे यांनी मुंबईतील सर्व होर्डिंग्जच्या ऑडिटचे ( Audit of Hoardings) आदेश दिले आहेत.