मुंबईतील अनेक भागात वादळी वाऱ्यासह जोरदार हजेरी लावलीये. या ढगाळ वातावरणाच गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना फटका बसला.
अवकाळी पावसाला मोठ्या प्रमाणात सुरूवात झाली असून हा पाऊस मुंबईत शिरला आहे. येथे अनेक ठिकाणी बॅनर कोसळल्याने मेट्रो सेवा ठप्प झाली आहे.
राज्यात चौथ्या टप्प्यातील मतदान होत आहे. यामध्ये 11 लोकसभा मतदारसंघ आहेत. त्यामध्ये दुपारी 3 वाजेपर्यंत 42.35 टक्के मतदान झालं आहे.
राज्यात लोकसभेचा चौथा टप्पा सुरू असताना भामरागड येथे नक्षलविरोधी मोठी कारवाई झाली असून यामध्ये तीन नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.
विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर मतदानासाठी पैसे वाटप केल्याचा आरोप केला. यावर आता समाजसेवक अण्णा हजारेंनी भाष्य केलं.
सकाळी नऊ वाजेपर्यंत झालेल्या मतदानाची आकडेवारी पाहिली असता नगर दक्षिणेत 5.13% तर शिर्डीमध्ये 6.83% मतदान झाले आहे.