लोकसभा मतदानाच्या एक दिवस अगोद अहमदनगर शहरात माजी नगरसेवक सचिन जाधव आणि सागर मुर्तडकर यांचे कार्यकर्ते एकमेकांविरुद्ध भिडले.
जळगावच्या महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ यांनी 1019 ला आपलं तिकीट कापलं तरी आपण साथ दिली. पण उन्मेश पाटलांनी भूमिका बदलली अशी खंत व्यक्त केली
माझ्या शिवसेनेला जर उबाठा म्हणत असतील तर यांनी एसंशी शिवसेना असं म्हणावं लागेल अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेवर टीका केली.
मी यापुढे निवडणूक लढणार नाही. मला निवडणूक लढण्याची इच्छा नाही. माझा विधानपरिषदेचा कार्यकाळ अजून बाकी आहे
उद्धव ठाकरे यांनी सामनाला मुलाखत दिली त्यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी या मुलाखतीला काळू-बाळूचा तमाशाचं आहे अशा शब्दांत टीका केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींना आजपर्यंत महाराष्ट्राचं प्रेम मिळालं आता शापही अनुभवा असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी दिला.