लेट्सअप मराठीच्या मुलाखतीत बोलताना माढा लोकसभा महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी जिल्ह्यातील नव्या राजकीय समीकरणावर भाष्य केलं.
2019 ला आम्ही शिवसेनेच्या सुद्धा विरोधात होतो त्यावेळेला हेमंत गोडसे मोदींचा पाठिंबा होता.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी केवळ एक दिवस शिल्लक राहिलेला असताना महायुतीकडून गोडसे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे.
मंत्री राधाकृष्ण विखेंच्या भेटीबाबत बाळासाहेब थोरातांना माहित होतं, तरीही टीका करणं हे आश्चर्यच, असं प्रत्युत्तर उत्कर्षा रुपवतेंनी दिलंयं.
नाशिकची जागा शिवसेनेची की राष्ट्रवादीची याबाबत छगन भुजबळ यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं आहे.
काही भटकते आणि वकवकते आत्मे महाराष्ट्राचे लचके तोडण्यासाठी किंवा महाराष्ट्राला कमजोर करण्यासाठी महाराष्ट्राच्या आभाळात फडफडत आहेत.