Nanded Lok Sabha Ashok Chavan : राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर मराठवाड्यात काँग्रेसला अनेक धक्के बसले आहेत. या धक्क्यातून सावरत काँग्रेसने ज्येष्ठ नेते वसंतराव चव्हाण यांना तिकीट दिलं आहे. आता याच वसंतराव चव्हाण यांनी खासदार अशोक चव्हाण यांच्याबाबत एक खळबळजनक वक्तव्य केलं आहे. अशोक चव्हाण यांनी मला फोन केला […]
Sharad Pawar : लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) महाविकास आघाडीच्या अनेक उमेदवारांना वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिला आहे.(MVA) पण वंचित बहुजन आघाडीचे (VBA) नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या विरोधात काँग्रेसने उमेदवार दिला आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात महविकास आघाडीकडून डॉ. अभय पाटील (Dr. Abhay Patil) यांना अकोल्यातून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक […]
Ahmednagar Police seized gold ornaments : लोकसभा निवडणुकीची (Loksabha Election) रणधुमाळी सुरू आहे. आदर्श आचारसंहितेमुळे अनेक तपासण्या सुरू आहेत. बेकायदेशीर रोकड वाहतुकीवर पथकाकडून तपासण्या सुरू आहेत. शहर व जिल्ह्यात त्यासाठी नाकेबंदी करण्यात आली आहे. त्यात अहमदनगर शहरात (Ahmednagar City) एका हॉटेलमध्ये स्थानिक गुन्हे शाखेने (Ahmednagar Police) मोठी कारवाई केली आहे. एका व्यक्तीकडून तब्बल 93 लाख […]
अहमदनगर – राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या (NCP) फुटीनंतर शरद पवार आणि अजित पवार यांच्यामधील शीतयुद्ध काही केल्या थांबेना. नुकतेच शरद पवार (Sharad Pawar) यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांच्या धर्मपत्नी सुनेत्रा पवार यांच्याविषथीय केलेल्या वक्तव्यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येऊ लागल्यात. याच मुद्द्यावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी शरद पवारांना शाब्दिक टोला लगावला. पक्ष फुटला […]
Mahadev Betting App Case : गेल्या काही दिवसांपासून देशात चर्चेत असणारा 15000 कोटी रुपयांच्या महादेव बेटिंग ॲप (Mahadev Betting App) प्रकरणात आज बॉलीवूड (Bollywood) अभिनेता आणि फिटनेस बिझनेसमॅन साहिल खानची (Sahil Khan) एसआयटीकडून चौकशी करण्यात येणार आहे. या प्रकरणात यापूर्वी देखील साहिल खानला एसआयटीकडून (SIT) चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले होते मात्र त्यावेळी तो देशाचे बाहेर […]
Lok Sabha Election 2024 : देशात लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election 2024) रणधुमाळी सुरु झाली आहे. प्रत्यक्ष पक्ष जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी प्रत्यन करत आहे. तर दुसरीकडे या लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी निवडणूक आयोग (Election Commission) अनेक प्रत्यन करत आहे. आता निवडणूक आयोगाने एक मोठी घोषणा करत मतदारांना या लोकसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी मतदार […]