MNS Sandeep Deshpande On Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आम्ही मोर्चाला परवानगी देत होतो, फक्त रुट बदलायला सांगत होतो, असं सांगितलं. अशातच मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी मुख्यमंत्री खोटारडे असून, आता महाराष्ट्रातला मराठी माणूस मीरा-भाईंदरच्या दिशेने निघाला आहे.आम्हाला पाहायचं आहे जेलची क्षमता जास्त आहे की मराठी माणसाची संख्या जास्त आहे असे म्हणत […]
Devendra Fadnavis On MP Nishikant Dubey : मराठी लोक कुणाची भाकर खातायत? आमच्या पैशांवर तुम्ही मराठी लोक जगताय. मराठी लोकांकडं कोणते उद्योग आहेत. मराठी लोक किती टॅक्स देतात सांगा. खाणी आमच्याकडे आहेत, तुमच्याकडे आहेत का? असे आक्रमक आणि चीड आणणाऱ्या भाजप खासदार निशिकांत दुबे (Nishikant Dubey) यांच्या विधानावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे. […]
Kondhwa Rape Case: ‘डिलिव्हरी बॉयने बलात्कार केला’, असा आरोप करणाऱ्या २२ वर्षीय युवतीच्या तक्रारीमागचं खरं चित्र अवघ्या २४ तासांत समोर आलं होतं. मात्र, तपास जसजसा पुढे जात आहे, ही घटना बनावट असल्याचं आणि सोबतच अनेक धक्कादायक खुलासे पोलीस करत आहेत. उघड झालं असून, संबंधित तरुण ओळखीतलाच मित्र असल्याचं स्पष्ट झालं आहे. या प्रकरणात युवतीने असा […]
पोलिसांनी आखून दिलेल्या मार्गाने जाण्यास नकार दिल्यामुळे मनसेच्या या मोर्चास परवानगी नाकारण्यात आली, अशी माहिती दिली.
नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, अमरावती, वाशिम आणि रत्नागिरी या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
Maharashtra Politics : मराठी भाषेच्या मुद्द्यावर राज आणि उद्धव ठाकरे यांचा एकत्र येण्याने काँग्रेसच्या (Maharashtra Politics) अडचणी वाढल्या आहेत. एकीकडे महाराष्ट्राच्या राजकारणाचा प्रश्न आहे तर दुसरीकडे इंडिया आघाडीचे (INDIA Alliance) भवितव्य. आणखी महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बिहारच्या निवडणुका. राज ठाकरे यांचे (Raj Thackeray) आक्रमक हिंदुत्व आणि हिंदी भाषा विरोधी धोरण (Hindi Language Row) पाहता त्यांना राज्य […]