Mahadev Tatke Political Career: सध्या महाराष्ट्राचे राजकारण (Maharashtra Politics) हे सोयीच म्हणून ओळखले जाते. परंतु राजकारणामध्ये अपयश आले की, माणसे कसे होत्याच नव्हतं होतात. त्याचचं एक महत्वाचं उदाहरण म्हणजे वाशिमचे महादेव ताटके. (Mahadev Tatke) राजकारणापायी कोट्यवधीच्या संपत्तीचा कचरा झाला आणि ते रस्त्यावर आले, राजकारणाच्या नादात या संपूर्ण आपलं अस्तित्व गमावून बसलेल्या माणसाची ही गोष्ट….चला तर […]
Balasaheb Thorat : केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी उठवल्याच्या (Onion Export Ban) बातम्या आल्या. या निर्णयाकडे सरकारचा मास्टरस्ट्रोक म्हणून पाहिले जाऊ लागले. खासदार सुजय विखे यांनीही या निर्णयाचे क्रेडिट घेत जल्लोष केला. परंतु, त्यांचा हा आनंद औटघटकेचाच ठरला. कारण, निर्यातबंदी उठवली नसल्याचे सरकारकडूनच स्पष्ट करण्यात आले. यानंतर विरोधकांनी भाजप सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. विखेंचे कट्टर […]
Manoj Jarange : राज्य सरकारने मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देणारे विधेयक (Maratha Reservation) अधिवेशनात मंजूर करून घेतले आहे. मात्र, सगेसोयरे अधिसूचनेच्या अंमलबजावणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी (Manoj Jarange) नव्या आंदोलनाची हाक दिली आहे. त्यानुसार आज राज्यभरात आंदोलन होणार आहे. परंतु, राज्यात सध्या बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू आहेत. या विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी आंदोलनाच्या […]
Road Accident : राज्यातील रस्ते अपघातांची संख्या काही केल्या कमी (Road Accident) होत नाही. या अपघातात रोज मृत्यू होत आहेत. आताही अशाच भीषण अपघाताची बातमी हिंगोली जिल्ह्यातून (Hingoli News) समोर आली आहे. हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली ते कनेरगाव नाका मार्गावरील माळहिवरा शिवारात भरधाव पिकअप वाहनाने पाठीमागून धडक दिल्याने चार जण ठार झाले तर चार जण जखमी […]
Maratha Reservation : राज्य सरकारने मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देणारे विधेयक (Maratha Reservation) अधिवेशनात मंजूर करून घेतले आहे. मात्र, सगेसोयरे अधिसूचनेच्या अंमलबजावणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी (Manoj Jarange) नव्या आंदोलनाची हाक दिली आहे. त्यानुसार आज राज्यभरात आंदोलन होणार आहे. या आंदोलनामुळे कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी पोलीस प्रशासन अॅक्टिव्ह मोडमध्ये आले आहे. […]
Nagpur University : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सुभाष चौधरी (Subhash Choudhari) यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. राज्यपाल रमेश बैस यांच्याकडे चौधरी यांच्याविरोधात अनेक तक्रारी आल्याने राज्यपालांनी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. चौधरी यांच्यानंतर आता कुलगुरु पदाचा पदभार डॉ. प्रशांत बोकारे यांच्याकडे देण्यात आला आहे. हा पदभार अतिरिक्त स्वरुपात देण्यात आला असून […]