अहमदनगर : स्पर्श सेवाभावी संस्था स्पंदन प्रकल्पाच्या माध्यमातून कचरा व भंगार गोळा करणाऱ्या महिलांच्या आरोग्यावर काम करत आहे. तसेच संस्थेच्या माध्यमातून शैक्षणिक साहित्यासह लायब्ररीसाठी लागणारे पुस्तके उपलब्ध करून देण्यात येत आहेत. जिथे शब्द संपतात तेथे स्पर्श काम करतो, या हेतूनेच संस्था कार्य करत आहे, असे प्रतिपादन समाजसेविका ममताताई सपकाळ यांनी केले. नगर तालुक्यातील वडारवाडी येथील स्पर्श सेवाभावी […]
Uddhav Thackeray kalaram Mandir Aarati : अयोध्येतील राम मंदिरात (Ram Mandir) आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) हस्ते प्राणप्रतिष्ठा झाली. इंडिया आघाडीच्या अनेक नेत्यांना प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावरून भाजपवर टीका केली होती. हा भाजपच्या राजकीय प्रचाराचा भाग आहे, त्यामुळं या सोहळ्याला उपस्थित न राहण्याची भूमिका विरोधकांनी घेतली होती. तर ठाकरे गटाने काळाराम मंदिरात महाआरती करण्याचा निर्धार केला […]
Radhakrishna Vikhe Patil : ऊर्ध्व प्रवरा निळवंडे धरणाच्या (Pravara-Nilwande Dam) उजव्या कालव्यातून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्या हस्ते आज पाणी सोडण्याची चाचणी यशस्वीपणे पार पडली. यावेळी विखे म्हणाले की अनेक वर्षे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागला.पण आता पाण्याची प्रतिक्षा संपली आहे. डाव्या कालव्या प्रमाणेच उजव्या कालव्याला पाणी मिळाल्याने दोन्ही कालव्यावरील शेतकऱ्यांना […]
Aditya Thackeray : गेल्या अनेक दिवसांपासून भारतीय ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते, राम मंदिर (Ram temple) उद्घाटनाचा कार्यक्रम आज पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) हस्ते अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली. यावेळी या सोहळ्याला बॉलिवूड, क्रिकेट आणि इंडस्ट्रीसह विविध क्षेत्रातील दिग्गजांनी हजेरी लावली होती. दरम्यान, प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर आता ठाकरे गटाचे आमदार […]
पुणे : राज्यातील नागरिकांसाठी 108 रुग्णवाहिका जीवनदायिनी ठरली आहे. ॲडव्हान्स लाईफ सपोर्ट, बेसिक लाईफ सपोर्ट व बाईक ॲंब्युलन्स या प्रकारात ही सेवा पुरवली जाते. या सेवेत नवजात बालकांसाठी विशेष रुग्णवाहिका व बोट ॲंब्युलन्सचा नव्याने समावेश करण्यात आला आहे. सद्यस्थितीत 108 सेवेद्वारे 937 रुग्णवाहिका राज्याच्या विविध भागात कार्यरत आहेत. मात्र, यापुढे 1756 रुग्णवाहिका राज्याच्या विविध भागात […]
जळगाव : पूर्वीच्या जळगाव मतदारसंघाचे माजी खासदार डॉ. उल्हास पाटील (Ullhas Patil) आणि त्यांची कन्या, गोदावरी फाऊंडेशनच्या संचालिका डॉ. केतकी पाटील (Ketaki Patil) भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. येत्या बुधवारी (24 जानेवारी) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीतत हा पक्षप्रवेश पार पडणार आहे. डॉ. केतकी पाटील या मागील […]