- Letsupp »
- marathwada
मराठवाडा
-
गुणरत्न सदावर्तेंना त्यांच्या मालकानं समज द्यावी; मनोज जरांगे पाटलांचा फडणवीसांकडे रोख!
Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी राज्याचा दौरा केला. ठिकठिकाणी त्यांच्या सभेचे आयोजन करण्यात आलं होतं. या सभांच्या माध्यमातून त्यांनी रक्षणाबाबत जनजागृती केली. दरम्यान, जरांगे पाटील हे उद्या अंतरवली सराटीमध्ये आरक्षणासाठी विराट सभा घेणार आहेत. यावरून जरांगे पाटलांना अटक करण्याची मागणी वकील गुणरत्न सदावर्ते (Gunaratna […]
-
तुळजापूरमध्ये आरोग्य यंत्रणा हाय अलर्टवर! 13 ॲम्बुलन्स सज्ज, सुरक्षा रक्षकांनाही आणीबाणी प्रशिक्षण
तुळजापूर : सालाबाद प्रमाणे शारदीय नवरात्रोत्सवास येत्या 15 ऑक्टोबरपासून प्रारंभ होत आहे. त्या पार्श्वभूमीवर श्री आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचा ओघ लक्षात घेऊन स्थानिक प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आय. के. मुल्ला, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश हरीदास यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र अपत्कालीन वैद्यकीय सेवा अंतर्गत कार्यरत […]
-
Maratha Reservation : ‘एक-दोन हजार डिझेल टाकायला देऊ का?’ जरांगे पाटलांचा भुजबळांना खोचक टोला
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी (Maratha Reservation) उपोषण करून चर्चेत आलेले मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) सध्या राज्याच्या दौऱ्यावर आहेत. उद्या (14 ऑक्टोबर) त्यांची आंतरवाली सराटी येथे विराट जाहीर सभा होत आहे. या सभेची जय्यत तयारी करण्यात येत आहे. सभेची तयारी सुरू असतानाच आता या सभेवरून राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. जरांगे […]
-
लोकांचा मृत्यू होतोय संवेदनशीलता आहे की नाही ? अशोक चव्हाणांचा सरकारला सवाल
नांदेड : नांदेडमधील मेडिकल कॉलेज व शासकीय रुग्णालयात (Nanded Goverment Hospital) झालेल्या मृत्यूप्रकरणी सरकार व विरोधकांमध्ये जुंपलेली आहे. आता काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी आरोग्याच्या प्रश्नावरून सरकारवर जोरदार टीका केली. आम्ही ब्लेम गेम खेळत नाही. परंतु अशीच परिस्थिती राहिली तर लोकांचा मृत्यू होत राहतील. लवकरच सरकारने याबाबत निर्णय घेतले पाहिजे. परंतु काही निर्णय […]
-
Dhananjay Munde : ‘फेटा बांधणार नाही, हार-तुरेही घेणार नाही’; मुंडेंच्या निर्धाराचं कारण काय?
Dhananjay Munde : जोपर्यंत शेतकऱ्यांना पिकविमा आणि अतिवृष्टीचे अनुदान मिळणार नाही, तोपर्यंत मी हार तुरे आणि फेटे बांधून घेणार नाही, असा निर्धार राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी व्यक्त केला. धनंजय मुंडे परळी तालुक्यातील सिरसाळा येथे आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी कृतज्ञता सोहळ्यात बोलत होते. यावेळी त्यांनी उपस्थितांना कृषी विभागाच्या योजनांबाबत माहिती दिली. तसेच शेतकऱ्यांसाठी […]
-
Nanded Market Committee Election: भाजपला मोठा धक्का; 5 बाजार समितीमध्ये ‘मविआ’चा विजय
Nanded Market Committee Election : नांदेडमध्ये झालेल्या सहा बाजार समित्यांच्या (Nanded Market Committee Election) निवडणुकांचे निकाल आत्ता हाती आले आहेत. या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) बाजी मारली आहे. मुखेड बाजार समिती (Mukhed Market Committee ) वगळता इतर सर्व जागांवर भाजप-महायुतीला (bjp) मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. तर पाच बाजार समित्यांमध्ये महाविकास आघाडीने दणदणीत […]








