- Letsupp »
- marathwada
मराठवाडा
-
विनायक मेटेंच्या पुतण्याने गळफास घेत संपवलं जीवन, कारण अद्याप अस्पष्ट
Sachin Trimbak Mete : शिवसंग्रामचे दिवंगत लोकनेते विनायक मेटे (Vinayak Mete) यांच्या पुतण्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. मेटे यांच्या पुतण्याचे सचिन त्र्यंबक मेटे (Sachin Trimbak Mete) असं नाव असून त्याने गळफास लावून आपले जीवन संपवले. ही घटना बीडमधील राजेगाव परिसरात घडली. सचिनच्या आत्महत्येमुळे मेटे कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. Tiger 3: अरिजित […]
-
Road Accident : भीषण अपघात! ट्रॅक्टर-दुचाकीच्या धडकेत तिघे जागीच ठार
Road Accident : राज्यातील रस्ते अपघातांची संख्या काही केल्या (Road Accident) कमी होत नाही. रोजच अपघातात होत असून लोक मृत्यूमुखी पडत आहेत. आताही पुन्हा असाच भीषण अपघात झाला आहे. जालना येथील बदनापूर येथ छत्रपती संभाजीनगर-जालना रोडवर एका ट्रॅक्टर आणि मोटारसायकल यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात तिघा जणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात एका 15 […]
-
Road Accident : मुलाची भेट राहूनच गेली.. ट्रकने चिरडल्याने महिलेचा मृत्यू
Road Accident : मागील काही दिवसांपासून रस्ते अपघात (Road Accident) सातत्याने घडत आहेत. समृद्धी महामार्गावर ट्रक आणि ट्रॅव्हलर अपघातात बारा जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा अपघाताची घटना घडली आहे. हा अपघात छत्रपती संभाजीनगर येथे घडला. मुलाला भेटण्यासाठी आलेल्या महिलेला ट्रकने चिरडल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी ट्रक चालकाविरोधात गुन्हा […]
-
Imtiaz Jalil : मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीसांवर हत्येचा गुन्हा दाखल करा, जलील कडाडले
Samruddhi Mahamarg Accident : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाचा (Samruddhi Mahamarg Accident) पहिला टप्पा (शिर्डी-नागपूर) राज्यातील जनतेसाठी सुरू होऊन काही महिनेच झाले आहेत. परंतु हा महामार्ग सातत्याने अपघातांमुळं चर्चेत असतो. काल मध्यरारत्री समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला. या अपघातात 6 वर्षाच्या चिमुकल्यासह 12 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर सुमारे 23 प्रवासी जखमी झाले आहेत. दरम्यान, यावरून विरोधकांनी […]
-
हर्षवर्धन जाधव पुन्हा विवाहबद्ध; दोन महिन्यांपूर्वी विषय संपलेल्या ‘ईशा झा’ सोबतच बांधली लग्नगाठ
छत्रपती संभाजीनगर : कन्नड-सोयगाव मतदारसंघाचे माजी आमदार आणि भारत राष्ट्र समितीचे (BRS) नेते हर्षवर्धन जाधव (Harshvardhan Jadhav) दुसऱ्यांदा विवाहबद्ध झाले आहेत. त्यांच्या जोडीदार ईशा झा यांच्याशी त्यांनी नुकतीच लग्नगाठ बांधली. या विवाहाचे फोटो त्यांनी सोशल मिडीयावर शेअर केले आहेत. मागील दोन वर्षांपासून हर्षवर्धन जाधव आणि ईशा झा एकत्र आहेत. आता त्यांनी या नात्याला लग्नाचे नाव […]
-
Road Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! 12 जणांचा मृत्यू, 23 जखमी
Road Accident : समृद्धी महामार्गावर काही केल्या अपघात (Road Accident) थांबण्याचे नाव घेत नाही. आताही या महामार्गावर (Samruddhi Highway) भीषण अपघात घडला आहे. या अपघातात दहा ते बारा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. जवळपास 23 जण जखमी झाले असून यामध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. समृ्द्धी महामार्गावर वैजापूर येथील अगरसायगाव परिसरात रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास […]









