- Letsupp »
- marathwada
मराठवाडा
- 3 years ago
- 3 years ago
- 3 years ago
-
मराठा आंदोलकांवर झालेल्या हल्ल्याचे हिंगोलीत तीव्र पडसाद; सरकारी गोदाम पेटून दिले
Jalna Lathi charge : जालन्यातील मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीमार प्रकरणाचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटले आहेत. हिंगोलीतही (Hingoli) काही ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत. शनिवारी सेनगाव (Sengaon) येथे धान्याच्या शासकीय गोदामाला आग लावण्यात आली. तसेच शासकीय वाहनही जाळण्यात आले आहे. या घटनेत एकूण 3 लाख 88 हजार 600 रुपयांचे नुकसान झाले. या प्रकरणीत अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा […]
-
Maratha Andolan : ‘मी तुमच्यासोबत, काळजी करू नका’; राज ठाकरेंचा फोनवरून जरांगेंना शब्द
Maratha Andolan : जालन्यातील आंतरवाली सराटी गावात मराठा आंदोलकांवर (Maratha Andolan) झालेल्या लाठीमाराचे पडसाद आजही उमटत आहेत. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange) यांच्या नेतृत्वात सहाव्या दिवशीही उपोषण सुरू आहे. दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याशी फोनवरुन संवाद साधला. मी तुमच्या सोबत आहे, काळजी करू नका. या लढाईत […]
-
Jalna Maratha Andolan : जालन्याचे एसपी तुषार दोशी सक्तीच्या रजेवर, सरकारकडून पोलिसांवर कारवाई सुरू
Jalna Maratha Andolan : गेल्या काही दिवसांपासून जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथे मराठा समाजाचे आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन सुरू होतं. मात्र, आंदोलन दडपण्यासाठी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केल्यानं राज्याच्या विविध भागात संतापाची लाट उसळली. आंदोलकांनी रस्त्यावर उतरून राज्य सरकारचा निषेध केला. लाठीचार्ज करणाऱ्या दोषी पोलिसांवर (Jalna Police) कारवाई करण्याचे आश्वासन देत राज्य सरकारने मराठा समाजाला शांतता राखण्याचे […]
-
महाविकास आघाडीच्या काळात कधीही ‘लाठीचार्ज’ झाला नाहीत, उद्धव ठाकरेंचा जालन्यातून हल्लाबोल
Jalna lathi charge : मराठा समाजाच्या न्याय हक्काच्या मागण्या ह्या नव्याने तयार झाल्यात नाहीत. महाविकास आघाडीचे सरकार होते त्यावेळी सर्व समाजाच्या भावनांचा आदर करुन न्याय मिळून देण्यासाठी आम्ही प्रमाणिक प्रयत्न करत होतो. त्यावेळी आंदोलन करणारे तुम्हीच होता आणि पोलीसही तेच होते मग का लाठीहल्ला झाला नव्हता? त्यावेळीही लढा सुरुच होता. मुंबईमध्ये आझाद मैदानात उपोषण सुरु […]
-
‘शासन आपल्या दारी’साठी मराठा आंदोलन चिरडण्याचा डाव; अशोक चव्हाणांचे गंभीर आरोप
Jalna Lathi charge : येत्या आठ तारखेला राज्य सरकारचा ‘शासन आपल्या दारी’ (Shasan Aaplya Dari) हा कार्यक्रम जालना जिल्ह्यात नियोजित आहे. सराटी अंतरवाली येथील मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) आंदोलनाचा (Jalna Lathi charge) आपल्या कार्यक्रमावर विपरित परिणाम होऊ नये, यासाठी हे आंदोलन दाबण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी केला आहे. मराठा […]
-
Sharad Pawar : मराठा समाजाला आरक्षण कसं देता येईल?; पवारांनी सांगितलं मास्टर प्लानिंग
जालना : राज्यात पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा पेटला असून, यावर ठोस असा तोडगा काढल्याशिवाय यातून मार्ग निघणार नसल्याचे शरद पवार (Sharad Pawar) यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी मराठा समाजाला कशा पद्धतीने आरक्षण देता येईल याबाबतचा मास्टर प्लान राज्य सरकारला दिला आहे. अशा पद्धतीने काम केल्यास या मुद्द्यावर कायमचा तोडगा निघू शकेल असा […]









