- Letsupp »
- marathwada
मराठवाडा
-
कुंटणखाना चालवणाऱ्या ठाकरे गटाच्या ‘त्या’ जिल्हाप्रमुखाला पदावरुन हटवलं!
Beed Crime : बीड जिल्ह्याच्या केज पोलिसांनी एका कुंटनखाण्यावर छापा टाकून त्यामध्ये 4 अल्पवयीन मुलींसह 28 महिलांची सुटका केली आहे. या घटमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे केजमधील कुंटणखाण्यावर केलेल्या कारवाईत ठाकरे गटाचे (shivsena thackeray group)जिल्हाप्रमुख रत्नाकर शिंदे(ratnakar shinde) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामध्ये अल्पवयीन मुलींकडून वेश्याव्यवसाय करुन घेतला जात असल्याचा […]
-
Letsupp विषय सोपा : पंकजा मुंडे यांना राजकारणातून का हवाय ब्रेक? घ्या समजावून…
Letsupp विषय सोपा On Pankaja Munde भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे या आज त्रस्त दिसल्या. विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत पराभव झाल्यापासून त्यांच्याविषयी माध्यमांतून वेगवेगळ्या प्रकारच्या कंड्या पिकल्या. त्यांनी पण अशी विधाने केली की त्या भाजपवर नाराज आहेत, असा अर्थ निघू शकतो. मुंडे यांच्यापेक्षा कनिष्ठ असलेल्या काही नेत्यांना विधान परिषदेवर संधी मिळाली. पण पंकजा यांना आधी देऊन […]
-
केसीआर पंकजा मुंडे यांना फोन करणार? बीआरएस नेत्याने स्पष्टच सांगितलं…
तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना फोन करणार असल्याचं बीआरएस नेते बाळासाहेब सानप यांनी सांगितलं आहे. दरम्यान, राज्यात घडत असलेल्या राजकीय घडामोडींवर बीआरएस नेते सानप यांनी भाष्य करताना सडकून टीका केली आहे. तसेच आगामी काळात महाराष्ट्राची जनता बीआरएसच्या मागे उभी राहणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. मतदार झोपेत असताना डोक्यात […]
-
2024 ला जिवंत राहिलो तर भाजपला मतदान करणार नाही, पंकजा मुंडेंच्या मामांची घोषणा
Maharashtra politics : राज्याच्या राजकारणात झालेल्या उलथापालथीनंतर मनसे नेते आणि पंकजा मुंडे यांचे मामा प्रकाश महाजन यांनी मोठा निर्णय घेतला आहे. या घटनेनंतर रामायणचं उलटे फिरले असून सीतेने सत्तेसाठी रावणाचा हात धरला अशी परिस्थिती निर्माण झाली. मी जर 2024 ला जिवंत राहिलो तर भाजपला मतदान करणार नाही, अशी घोषणा प्रकाश महाजन यांनी केली आहे. काल […]
-
अशोक चव्हाणांचा उद्धव ठाकरेंना फोन, अजितदादांनाही भेटले; उघड केलं मोठं सत्य
Ashok Chavan : अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून थेट उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवार यांच्यासह आणखीही काही आमदारांनी शपथ घेतली. या बंडानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. या सगळ्या घडामोडींवर ज्येष्ठ काँग्रेस नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी भाष्य केले आहे. चव्हाण यांनी आज नांदेड येथे प्रसारमाध्यमांशी संवाद […]
-
Amruta Fadnavis यांच्या ट्वीटवर आक्षेपार्ह कमेंट करणं पडलं महागात; CA ला ठोकल्या बेड्या
Amruta Fadnavis : राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या ट्वीटवर आक्षेपार्ह कमेंट करणं एका CA ला चांगलंच महागात पडलं आहे. अमृता फडणवीस यांच्याबद्दल एका ट्वीटवर छत्रपती संभाजीनगर (chhatrapati sambhajinagar)शहरामधील एका सीएने (CA)आक्षेपार्ह कमेंट केली. ही बाब लक्षात येताच शहरामधील भाजप पदाधिकाऱ्यांनी याची पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ त्या सीएला ताब्यात घेतले […]









