आय लव मोहम्मदचे पोस्टर घेणं सोपं, मात्र… अहिल्यानगरमध्ये ओवेसींचा तरूणाईला कानमंत्र

MIM Leader Aaduddi Owaisi यांची अहिल्यानगरमध्ये सभा झाली त्यांनी आय लव्ह मोहम्मदच्या पोस्टरच्या वादावर तरूणांना सल्ला दिला. 

Untitled Design (5)

MIM Leader Aaduddi Owaisi Assembly in Ahilyanagar : एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांचे आज अहिल्यानगरमध्ये सभा होत आहेत केल्या काही दिवसांपूर्वी ही सभा लांबणीवर टाकण्यात आली होती त्यानंतर आता ही सभा पार पडली आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता या सभेला महत्त्व तर आहेच त्याचबरोबर अहिल्यानगर शहरांमध्ये हिंदुत्ववादाच्या मुद्द्याला घेण्यासाठी देखील ही सभा महत्त्वाची ठरणार आहे. त्यावेळी ओवेसी यांनी हिंदू-मुस्लिम वादासह नुकत्याच पेटलेल्या आय लव्ह मोहम्मदच्या पोस्टरच्या वादावर तरूणांना सल्ला दिला.

छोटा चिंटू, चिकनी चमेली, तू कोण आहे रे चिल्लर; इम्तियाज जलील यांनी नगरची सभा गाजवली

यावेळी बोलताना ओवेसी म्हणाले की,अहमदनगरमध्ये ज्याप्रमाणे ऐतिहासिक वारसा असणारे लोक होते. त्याचप्रमाणे महात्मा गांधींना मारणाऱ्या आरोपींपैकी काही लोक अहमदनगरचे होते होते.त्यामुळे विष ओकणारे लोक त्यावेळी देखील होते आणि आता देखील आहेत.असं म्हणत त्यांनी अहमदनगरमध्ये पेटलेल्या हिंदू-मुस्लिम वादावर टीका केली.

सरन्यायाधिशांवर बूट भिरकावणाऱ्याचा लंकेंकडून निषेध, राकेश किशोर यांना संविधान भेट दिलं

तसेच पुढे बोलताना ओवेसी म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस शेतकऱ्यांचे कर्ज माफ करा.फक्त घोषणा करू नका. असं म्हणत त्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून सरकारवर निशाणा साधला. नगर जिल्ह्यात दलितांवर सर्वात जास्त अन्याय मुकुंदनगरमध्ये पदयात्रा करणार मी देशाबाहेर जाऊन भारताबद्दल बोलतो आणि तुम्ही मला देशात बोलून देत नाही पोलिसांना माहिती आहे इकडे एकच मर्द आहे.नोटीस फक्त मला बाकी नेत्यांना का नाही?संसदेत आम्ही 5 मिनिटामध्ये सर्वांना धुऊन निघतात.

द पीस प्रेसिडेंट! नोबेल पुरस्कार जाहीर होण्यापूर्वी ट्रम्प यांना नवी पदवी? नेमकं चाललंय काय…

आय लव मोहम्मद वर बोलताना ओबीसी म्हणाले देशाला स्वातंत्र्य मिळवून देताना हिंदू आणि मुस्लिम हे आपापल्या धर्मांचे झेंडे घेऊन गेली मात्र हा प्रयत्न यशस्वी झाला नाही. यावेळी चे स्वातंत्र्य सैनिक होते ज्यांनी मुस्लिम धर्माच्या धर्मगुरूंप्रति त्यांची श्रद्धा इंग्रज त्यांना शिक्षा देणार होते.तरी देखील कायम ठेवली त्याचप्रमाणे आय लव मोहम्मदचे पोस्टर घेणे झेंडे घेणं सोप आहे.मात्र ज्या गोष्टीवर तुमची श्रद्धा आहे त्यासाठी जीव देखील द्यायला तयार व्हा तेव्हाच तुम्ही एक चांगला माणूस म्हणून पुढे याल.

follow us