Ahmednagar News : विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांची असल्याचा निर्माण दिला. यावर बोलताना राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrushna Vikhe) यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर कडाडून टीका केली आहे. एखाद्या पक्षाचे 40-40 आमदार जातात तुम्ही साधे मुख्यमंत्री आणि पक्ष वाचवण्यासाठी समोर आले नाही ते जाणता […]
Rahul Narvekar :विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी शिवसेना कुणाची आणि १६ आमदारांच्या अपात्रतेबद्दल निकाल दिला. शिवसेना ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची असल्याचं नार्वेकर यांनी जाहीर केलं. त्यानंतर शिंदे गटाकडून आनंद साजरा केला जात आहे तर ठाकरे गट या निकालाविरुद्ध आक्रमक झाला आहे. या निकालाचे पडसाद आता नगर शहरात देखील उमटू लागले आहे. नगर […]
Talathi Recruitment Exam Scam : तलाठी भरती परीक्षेच्या (Talathi Recruitment Exam) पार्श्वभूमीवर विरोधकांकडून सरकारवर जोरदार आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. विरोधकांकडून दिवसेंदिवस नवनवीन आरोप केले जात आहेत. त्यातच आता तलाठी परीक्षेच्या पेपरफुटीवरुन विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay wadettiwar)यांनी मोठा धक्कादायक आरोप केला आहे. पेपरफुटीच्या रॅकेटमध्ये टीसीएस कंपनीचे कंत्राटी कर्मचारी सहभागी असल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी […]
Chhagan Bhujbal : राष्ट्रवादी अन् शिवसेनेच्या केसमध्ये थोडाफार फरक आहे. तिकडे व्हीप बदलले, असंख्य गोष्टी आहेत. आमच्या इथे ती परिस्थिती बदलली नाही. आमचा व्हीप तोच आहेत. व्हीपच्या बाबत असंख्य गोष्टी फिरत होत्या. आमची बाजू भक्कम आहे. असं म्हणत शिवसेनेनंतर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांनी (Chhagan Bhujbal) राष्ट्रवादीच्या पक्षाच्या लढाईचा निकालच सांगून टाकला आहे. ते माध्यमांशी बोलत […]
Rahul Narwekar Political Journey : एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर आमदार अपात्रतेवरील निकाल काल (दि. 10) अखेर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी दिला आहे. या निकालात त्यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचीच शिवसेना खरी असल्याचे सांगितले. तसेच त्यांनी पक्षांतर बंदी कायद्याचे उल्लंघन केले नसल्याचे महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवले. यासाठी त्यांनी कायद्यातील 10 व्या परिशिष्टाचा संदर्भ दिला. […]
PM Modi : आगामी निवडणुकांसाठी भाजप आणि पंतप्रधान मोदी (PM Modi) यांच्या दौऱ्यांमध्ये वाढ झाली आहे. त्यामध्ये आता पंतप्रधान मोदी हे उद्या 12 जानेवारीला 27 व्या राष्ट्रीय युवक महोत्सवाला हजेरी लावणार आहेत. या महोत्सवाचे उद्घाटन मोदी यांच्या हस्ते नाशिकमध्ये तपोवन येथील मैदानावर होणार आहे. Sharad Pawar अन् अजित पवार आज एका व्यासपीठावर; अजितदादा पुन्हा एकत्र […]