अहिल्यानगर जिल्ह्यासाठी “यलो अलर्ट” जारी करण्यात आला असून नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
डिजिटाइज पद्धतीने सेवा देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या पद्धतीने सेवा देण्याचे काम सरकार सुरू करत आहे
राज्यातील ग्रामपंचायतींमध्ये आपले सरकार सेवा केंद्र सुरु होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलीयं.
मराठा, ओबीसी, एससी, एसटी या सगळ्यांनी आरक्षणावरुन एकमेकांशी भांडण्यापेक्षा एकत्र आले पाहिजे आणि महाराष्ट्र शांत ठेवला पाहिजे.
पवारांच्या राष्ट्रवादीवर कधीच जातीचं लेबल नव्हते ते कुणी लावलं ते आवाज उठवणाऱ्यांवर कारवाई होते. रस्त्यांच्या दुरावस्थेवर गडकरींनीही हात जोडले तर आम्ही कोण?
सोलापुरात काल झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्याला आणि घराला तलावाचं स्वरुप आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.