Sujay Vikhe Speak on Balasaheb Thorat : राज्यात आगामी काळात विधानसभा व लोकसभा निवडणुका या होणार आहे. या निवडणुकांपूर्वीच काही उत्साही कार्यकर्त्यांकडून आपल्या नेत्यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर झळकवण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील यांच्यानंतर आता भावी मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांचे बॅनर झळकले. […]
Radhakrishna Vikhe Speak On Ganesh Factory : गणेश कारखाना भाडेतत्वावर घेतलेल्या कराराची मुदत संपली असली तरी, कराराची मुदत वाढवण्याचा विखे पाटील कारखान्याचा अधिकार होता. मात्र गणेशच्या सभासदांचा कौल मान्य करून, नवनिर्वाचीत संचालक मंडळाने कारखाना चालवावा आमच्या करारची कोणतीही अडचण त्यांना येणार नाही. गणेश कारखान्या करीता सहकार्याचीच भूमिका राहील असे स्पष्ट मत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे […]
गेल्या एक वर्षांपासून शिंदे – फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार रखडला आहे. सत्ता संघर्षाच्या निकालानंतर मंत्रिमंडळ विस्तार होईल अशी आशा सरकारमधील आमदारांना होती. निकालानंतर देखील अजून मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही. त्यात शिंदे गटातील आमदार मंत्रिपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांना मंत्रिपदाची वेध लागले आहेत. हिंगोलीत एका कार्यक्रमात बोलतांना संतोष बांगर यांनी […]
Harshavardhan Jadhav :तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीत (BRS) प्रवेश केल्यानंतर कन्नड येथील माजी आमदार हर्षवर्धन जाधव (Harshavardhan Jadhav) यांच्या शब्दांना धार चढली आहे. त्यांनी राज्यातील शिंदे फडणवीस सरकारवर तुफान हल्ला चढवला आहे. शिंदे – फडणवीस सरकार कांदा खरेदी बाबतीत काहीच बोलणार नसेल आणि त्यांचे कार्यकर्ते उगाच तेलंगणात कांद्याला भाव नाहीत अशा […]
Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एक खळबळजनक ट्विट केलं आहे. ज्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडणार आहे. पंतप्रधान मोदी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. गुगल कंपनीने गुजरातमध्ये ग्लोबल फिनटेक ऑपरेशन सेंटर सुरू करण्याची घोषणा केली आहे. कंपनीचे सीईओ सुंदर पिचाई यांनी मोदी यांची भेट घेतल्यानंतर ही घोषणा केली. त्यानंतर […]
गेल्या 15 ते 20 दिवसापासून राज्यातील शेतकरी पावसाची वाट पाहत आहेत. राज्यात मान्सून आला आणि गायब झाला. अखेर आज राज्यात पावसाला सुरुवात झाली. गेल्या काही दिवसापासून हवामान तज्ञ पंजाब डख यांचे हवामान अंदाज फेल जात होते. परंतु आता त्यांचा अंदाज खरा ठरला अजून राज्यात पावसाला सुरुवात झाली आहे देशात आलेल्या चक्रीवादामुळे मान्सूनबाबतचे अंदाज भारतीय हवामान […]