Re-Examination : विद्यार्थ्यांचं शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये म्हणून राज्य सरकारने (State Govt) विद्यार्थ्यांना मोठा दिलासा देत त्यांचा ताण कमी करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. नापास झालेल्या विद्यार्थ्यांना चालू शैक्षणिक वर्षात संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या निर्णयामुळं आता पाचवी आणि आठवीच्या वर्गात नापास झालेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा (re-examination) देता येणार आहे. नवीन […]
नवी दिल्ली : साहित्य क्षेत्रात मानाचे समजले जाणारे साहित्य अकादमी (Sahitya Akademi) ‘युवा’ आणि ‘बाल’ पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली. मराठी भाषेसाठी विशाखा विश्वनाथ (Visakha Vishwanath) या युवा साहित्यिकेच्या ‘स्वत:ला स्वत:विरुद्ध उभं करताना’ या कविता संग्रहास ‘युवा’ साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. तर बाल साहित्यसाठी बालसाहित्यकार एकनाथ आव्हाड (Eknath Awhad) यांच्या ‘छंद देई आनंद’ […]
नगर शहरातील कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. शहरातील व परिसरातील महत्त्वाची ठिकाणे व चौकांत 185 सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. त्यामुळे आता नगर शहरातील सर्व महत्त्वपूर्ण ठिकाणांवर पोलिसांची करडी नजर असणार आहे. खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या निधीचा उपयोग या सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी झाला आहे. […]
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या सुट्टीवर मूळगावी साताऱ्याला आले आहेत. मुख्यमंत्री शिंदेंचं मुळगाव असलेल्या महाबळेश्वर येथील दरे गावात ते मुक्कामी आहेत. यादरम्यान त्यांनी शेताची पाहणी करत आढावा घेतलाय. यावेळी स्वतः मिसेस मुख्यमंत्री यांच्यासोबत त्यांनी शेतामध्ये लागवड करत काम केलं आहे. या दौऱ्यात मुख्यमंत्र्यांनाही आपल्या गावचा किती ओढा आहे याची प्रचिती आलीय. गावात येताच त्यांनी ग्रामदैवतांचे […]
Maharashtra Politics : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह चाळीस आमदारांच्या मदतीने भाजपने (BJP) राज्यात बंड घडवून आणलं आणि महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. या घटनेला एक वर्ष उलटून गेलं आहे. मात्र अजूनही हे बंड नेमकं घडलं कसं?, कुणालाच याची कुणकुण कशी लागली नाही?, असे प्रश्न आजही विचारले जातात. आता मात्र भाजपचेच मंत्री रवींद्र चव्हाण […]
अहमदनगर : भारतीय सैन्य दलात इन्टेलिजेन्स विभागातील (रॉ) अधिकारी असल्याचे भासविणारा तोतया सैन्य अधिकारी स्थानिक गुन्हे शाखा व पुण्यातील सदन कमान मिलेट्री इन्टेलिजेन्स विभाग यांच्या पथकांनी जेरबंद केला. संतोष आत्माराम राठोड (वय 35, रा. दिवटे, ता. शेवगाव) असे आरोपीचे नाव आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना माहिती मिळाली की, सावेडीतील समर्थ शाळेजवळ […]