Talathi Bharti Exam 2023 : राज्यात गेल्या काही महिन्यात अनेक पदांच्या भरती परिक्षांमध्ये गैरप्रकार होत असल्याचं समोर येत आहे. त्यात आता तलाठी भरतीच्या ऑनलाईन परिक्षेमध्ये देखील असाच प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. गुरूवारी राज्यात होणाऱ्या तलाठी भारतीसाठीच्या ऑनलाईन परिक्षेच्या पहिल्या टप्प्याला सुरूवात झाली. त्यात विविध ठिकाणी परिक्षेचं आयोजन करण्यात आलं आहे. राजू शेट्टींना शरद पवारांचा […]
Raju Shetti on Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार यांच्या पुण्यातील भेटीची चर्चा संपता संपत नाही. या भेटीवर दोन्ही नेत्यांनी खुलासा केल्यानंतरही राजकारणात चर्चा सुरूच आहेत. आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी भाष्य केले आहे. त्यांच्या वक्तव्यानंतर वाद निर्माण होण्याची चिन्हे दिसत […]
Shantabai Londhe-kopargaonkar : ज्येष्ठ तमाशा कलावंत शांताबाई अर्जून लोंढे-कोपरगावकर यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पाच लाखांच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले. शिर्डी विमानतळाजवळील काकडी येथील शासन आपल्या दारी कार्यक्रमात या मदतीचे वाटप करण्यात आले. मागील काही दिवसांपासून शांताबाईंची वृध्दापकाळात परवड सुरु असल्याच्या बातम्या प्रसारित झाल्या होत्या. या वृत्ताची तातडीने दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी […]
CNG Price : देशात महागाईने उच्चांक गाठला असून या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. इंधनांच्या किंमतींसह खाद्यपदार्थांचेही दर भरमसाठ वाढले आहेत. अशा परिस्थितीत मात्र नागपुरकरांना दिलासा देणारी बातमी आली आहे. नागपूर शहरात (Nagpur News) सीएनजीच्या दरात (CNG Price) मोठी घसरण झाली आहे. एका वर्षात नागपुरात सीएनजी 26 पैशांनी स्वस्त झाला आहे. ऑगस्ट 2022 मध्ये […]
Ed Raid in Jalgaon : राज्यात सध्या ईडीच्या कारवाया वाढल्या असून राजकीय नेत्यांनी याचा धसकाच घेतला आहे. आता अशीच मोठी जळगावातून येत आहे. माजी आमदार मनिष जैन आणि माजी खासदार ईश्वर जैन यांच्या मालकीच्या राजमल लखीचंद ज्वेलर्सवर ईडीच्या पथकाने कारवाई करत चौकशी सुरू केली आहे. या कारवाईमुळे जळगावात मोठी खळबळ उडाली आहे. गुरुवारी सकाळी सात […]
Sanjay Shirsat : देशात आता लोकसभा निवडणुकांचे वारे जोरात वाहत आहेत. महाराष्ट्रातही निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी सुरू आहे. राज्यातील सध्याच्या घडामोडी पाहता भविष्यात काय होईल याचा अंदाज बांधणे कठीण झालेले असतानाच एक सर्व्हे आला आहे. जर लोकसभा निवडणुका महाविकास आघाडीने एकत्र लढल्या तर 48 पैकी 40 ते 45 जागा जिंकता येतील असा निष्कर्ष काँग्रेसच्या या सर्व्हेतून समोर […]