Ahmednagar News : मिरवणुकीत औरंगजेबाची प्रतिमा (Aurangzeb Photo) हातात घेऊन नाचणाऱ्या तरुणांवर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अहमदनगरमधील मुकुंदनगर भागातील संदल उरुस मिरवणुकीमध्ये औरंगजेबाची प्रतिमा हातात घेऊन नाचणाऱ्या तरुणांवर भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली होती. (Ahmednagar Crime […]
Prakash Ambedkar News : शेवगावची दंगल म्हणजे राजकीय दुश्मनी काढण्याचा प्रकार असल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. दरम्यान, शेवगाव दंगल प्रकरणात अनेक राजकीय नेत्यांना गोवण्यात आल्याचं समोर आलं आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत काही समाजकंटकांकडून दंगल घडवून आणण्यात आली. या प्रकरणात राजकीय दुश्मनी काढण्यासाठीच राजकीय नेत्यांची […]
Eknath Khadse News : विनोद तावडेंची ऑफर धुडकावत एकनाथ खडसेंनी परतीचे दोर कापले आहेत. मी कुठल्याही परिस्थितीत भाजपात जाणार नसल्याचं म्हणत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केलीय. भाजप नेते विनोद तावडे यांनी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंना भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली होती. त्यावर खडसेंनी स्पष्टीकरण देत माघारी फिरणार नसल्याचं म्हटलंय. (Eknath khadse Speak On Vinod Tawade ‘s […]
Love Jihad : सध्याची परिस्थिती पाहता उत्तर प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातही लव्ह जिहादविरोधात कडक कायदा लागू होणार असल्याचं संकेत भाजपचे आमदार राम शिंदे यांनी दिले आहेत. दरम्यान, अहमदनगरच्या कर्जत तालुक्यात एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली आहे. (Mla-ram-shinde-speak-on-love-jihad-law) Jejuri trusteeship controversy : अहिल्यादेवींचा पुतळा बसवायला आले, विश्वस्तपदाचा वाद सोडवायला का नाही? पडळकरांचा शरद […]
NCP Leader Amol Kolhe : शिरुर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचा कोण उमेदवार असणार याबाबत अनेक चर्चा करण्यात येत होत्या. यानंतर डॉ. अमोल कोल्हे यांचे नाव पुणे लोकसभा जागेसाठी फायनल करण्यात आले आहे. त्यामुळे कोल्हे यांना निवडणुकीच्या तयारीसाठी वर्षभर वेळ मिळणार आहे. शरद पवार यांनी कोल्हेंच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने […]
Chhagan Bhujbal On Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेत विविध मुद्द्यांवर भाष्य केले आहे. आता राष्ट्रवादीचा वर्धापन दिन नगरमध्ये साजरा करत आहोत. राज्यातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यात कार्यक्रम झाले पाहिजे, हा त्यामागील उद्देश आहे, असे ते म्हणाले. तसेच यावेळी त्यांनी ओबीसी आरक्षणावरुन सरकारवर निशाणा साधला. तुम्ही आत्तापर्यंत काय करत होते, असे […]