Rohit Pawar Attack : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार व पवार घराण्याचे तिसऱ्या पिढीतील नेते रोहित पवार यांनी पक्षातील नेत्यांनाच खडेबोल सुनावले आहे. शरद पवारासाहेबांवर काही जण खालच्या पातळीवर टीका करतात तेव्हा फक्त अजित पवार हेच बोलतात. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बोलत नाहीत, असे म्हणत त्यांनी पक्षतील नेत्यांनाच सुनावले. काही नवीन नेते आज महाराष्ट्रात तयार झाले आहे. […]
Ajit Pawar News : नूकसानग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप पैसे मिळाले नाहीत, शिंदे-फडणवीस सरकारचं हम करे सो कायदा असं चाललं असल्याची टीका राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. दरम्यान, अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकरी हवालदिल झाला असून अद्याप शासनाकडून कोणतीही मदत शेतकऱ्यांनी मिळाली नसल्याने अजित पवार आक्रमक झाल्याचं पाहायला मिळाले आहेत. Pune Loksabha By Election : […]
मुंबई : मुंबई विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि कोकण कृषी विद्यापीठाला अखेरीस नवीन कुलगुरु मिळाले आहेत. डॉ. रवींद्र कुलकर्णी यांची मुंबई विद्यापीठ, तर डॉ. सुरेश गोसावी यांची पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय डॉ. संजय भावे यांची कोकण कृषी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती करण्यात आली आहे. (Governor, Chancellor Ramesh Bais announced the appointment […]
नव्या संसद भवनाच्या उद्घाटनावर (New parliament Building) बराच वाद झाला. या इमारतीचे उद्घाटन राष्ट्रपतींच्याच हस्ते व्हावे. त्यांनाही या कार्यक्रमाला बोलवावे अशी मागणी काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी या मुद्द्यावर पुन्हा एकदा मोदी सरकारवर घणाघाती टीका केली. पवार आज छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर होते. […]
Cyclone Biparjoy : अरबी समुद्रात चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाली आहे. पुढील 24 तासांत या प्रदेशात कमी दाबाचे क्षेत्र तयार होईल आणि पुढील 48 तासांत ते आणखी वाढू शकते. या प्रणालीतील वारे घड्याळाच्या उलट दिशेने वाहणारे असतील. यामुळं किनारपट्टीवरील आर्द्रता वाढून आठवड्याच्या अखेरीस कोकणात पाऊस पडू शकतो, असा अंदाज पुणे येथील हवामान संशोधन आणि सेवा विभागाचे […]
Mla Ram Shinde: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खास असलेले आमदार राम शिंदे (MLA Ram Shinde) यांच्यावर महाराष्ट्राबाहेर दुसऱ्या राज्यांची जबाबदारी देण्यात येते. आता आमदार शिंदे यांच्यावर मोदी सरकारच्या योजनांची अंमलबजावणी, प्रचार व प्रसार करण्यासाठी झारखंडची जबाबदारी देण्यात आलेली आहे. त्यांची झारखंडचे (Jharkahand) सहप्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. (mla-ram-shinde-jharkhand-inchagre-for promoting-modi-goverment-scheme) Uddhav Thackeray : “मुलांना सुट्ट्या, […]