Sambhaji Bhide : शिवप्रतिष्ठान हिंदु्स्तान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरून सुरू असलेला गदारोळ अजूनही शांत झालेला नाही. काँग्रेस नेते कमालीचे आक्रमक झाले आहेत. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारला टोचणारे सवाल केले आहेत. संभाजी भिडे यांना तुरुंगात कधी टाकणार, टाकणार नसाल तर आम्हालाच त्यांचा बंदोबस्त करावा लागेल […]
केंद्रातील भाजप सरकार देशात असंख्य प्रश्न प्रलंबित असताना धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. अफूच्या गोळीने ना धर्माचे रक्षण होते ना राष्ट्राचे संरक्षण होते. कोरोनाच्या काळात मंदिरे बंदच होती. डॉक्टर, परिचारिका हेच देवाच्या रुपात वावरत होते. थाळ्या वाजवून, घंटा बडवून कोरोना काही पळाला नाही. 2024 साली पुन्हा एकदा धर्मांध अफूचेच पीक काढण्याची तयारी सुरू […]
Maharashtra Rain Update : राज्यात काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. अनेक ठिकाणी मुसळधार बरसत असलेला पाऊस आता थांबला असतानाच हवामान विभागाने नवा इशारा दिला आहे. कोकण विभागात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. आजपासून तीन ते चार दिवस राज्यात मुसळधार पाऊस होईल असा अंदाज आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून त्याचा राज्यातील […]
Gautami Patil : प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात प्रेक्षकांच्या हुल्लडबाजीच्या घटना सातत्याने घडत आहेत. असाच एक प्रकार नगर शहरात घडला आहे. शहरातील नागापूर येथे गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेहो होते. या कार्यक्रमास गर्दीही जमली होती. मात्र, त्याचवेळेस काही तरुणांनी हुल्लडबाजी करत गोंधळ घातला. Gautami Patil : पाटील हेच आडनाव लावणार, मराठा संघटनेला गौतमीचं सडेतोड […]
शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांचं टेन्शन वाढणार आहे. कारण स्वराज्य संघटनेकडून रणशिंग फुंकण्यात आलं आहे. स्वराज संघटनेच्या पक्षबांधणीची सुरुवात झालीयं. स्वराज्य संघटनेचे प्रमुख संभाजीराजे यांचा येत्या 6 ऑगस्ट रोजी सांगोला मतदारसंघात पहिलाच दौरा असणार आहे. या दौऱ्यादरम्यान सांगोला मतदारसंघात स्वराज्य पक्षाच्या शाखांची स्थापना संभाजीराजेंच्या हस्ते करण्यात येणार आहे. शाखांच्या स्थापनेनंतर संभाजीराजेंची जाहीर सभा देखील […]
सोलापूर : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे मनोहर कुलकर्णी ऊर्फ संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांच्या मिशाच नव्हे तर पायही कापणाऱ्याला दोन लाख रुपयांचे बक्षीस देऊ, असे वादग्रस्त विधान सोलापुरातील एआयएमआयएम (AIMIM) पक्षाच्या पदाधिकाऱ्याने केले आहे. भिडे यांची पोलिस सुरक्षा काढून त्यांना पाच मिनिटे आमच्या ताब्यात द्या, मग त्यांचे जे करायचं ते आम्ही करू, असेही जहाल विधान करण्यात आले […]