(प्रफुल्ल साळुंखे) विशेष प्रतिनिधी मुंबई : राज्यात आगामी वर्षभरात १८ हजार ५५२ पोलिसांची ( police) पद निर्माण होणार आहेत, अशी माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली. विधानसभेत विरोधकांनी २९३ अंतर्गत उपस्थित केलेल्या चर्चेला उत्तर देताना फडणवीस बोलत होते.(Devendra Fadnavis On police department Police stations will be increased 18 thousand new police posts will […]
आमदार प्रसाद लाड यांनी महाराष्ट्रातही उत्तरप्रदेश प्रमाणे लव्ह जिहादच्या विरोधात कडक कायदा करावा, मशिदीवरील भोंगे, मदरशांची वाढती संख्या, त्याचप्रमाणे लैंड जिहाद सारख्या विषयांचा देखील गांभीर्याने विचार करावा, अशी मागणी केली आहे. विधान परिषदेत सत्ताधारी पक्षाने दाखल केलेल्या 260 च्या प्रस्तावावर बोलत असताना आमदार लाड यांनी ही मागणी केली आहे.(On the lines of Uttar Pradesh, the […]
Ahmednagar News : अहमदनगरमधील वाढत्या गुन्हेगारीचा प्रश्न आता थेट विधानसभेत गाजला आहे. अधिवेशनात आमदार संग्राम जगताप यांनी गुन्ह्यांचा पाढाच वाचून दाखवला आहे. वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी स्थानिक पोलिस प्रशासनावरच कारवाई करण्याची मागणी आमदार जगताप यांनी केली आहे. तोफखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीतच तीन हत्यांच्या घटना घडत असल्याने पोलिस निरीक्षकांची चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी आमदार जगताप […]
Shirdi Sai Baba : राज्यातील सर्वात श्रीमंत असलेल्या शिर्डी साईबाबा संस्थानच्या (Shirdi Sai Baba) विश्वस्त मंडळासाठी (Board of Trustees) हालचाली सुरू झाल्या आहेत. 17 सदस्यीय विश्वस्त मंडळासाठी राज्यभरातून 539 जणांनी अर्ज केले आहेत. हे सर्व अर्ज आता विधी व न्याय विभागाकडे पाठवण्यात आले आहेत. यामध्ये अध्यक्षपदासाठी 33 तर उपाध्यक्षपदासाठी 27 जणांनी अर्ज केले असून 50 […]
शिवप्रतिष्ठान हिंदु्स्तान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरून सुरू असलेला गदारोळ अजूनही शांत झालेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी आज पत्रकार परिषदेत बोलताना आक्रमक झाले. यावेळी अमोल मिटकरींनी संभाजी भिडेंच्या अटकेची मागणी करत राज्य सरकारला घरचा आहेर दिला. (maharashtra mumbai NCP leader Amol Mitkari warning to government […]
Nitin Desai Death : नितीन देसाईंच्या बातमीवर अजिबात विश्वासच बसत नाही, त्यांच्या जाण्याने पोरका झालो, असल्याची भावना राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी व्यक्त केली आहे. कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्महत्येनंतर अमोल कोल्हे यांनी ट्विटरद्वारे दुख: व्यक्त केलं आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये वन संरक्षक भरतीचा पेपर फुटला, एकाला अटक, 7 जणांविरूध्द गुन्हा दाखल अमोल कोल्हे ट्विटमध्ये […]