Nana patole News : महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांतील धुसफूस सातत्याने समोर येत आहे. आता तर लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. अशातच तिन्ही घटक पक्षांत कुरघोडीचे राजकारण सुरू आहे. कधी एकमेकांना चिमटे घेत तर कधी दबाव टाकत राजकारण सुरू आहे. त्यातच आता नेत्यांचे कार्यकर्ते अन् समर्थकांकडून भावी मुख्यमंत्री, भावी खासदार म्हणत होणाऱ्या बॅनरबाजीची भर […]
Sanjay Raut News : संजय राऊत (Sanjay Raut) आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्यात काल चांगलचे शाब्दिक युद्ध रंगले होते. संजय राऊत यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यावर अजित पवार यांनी त्यांना बोलताना तारतम्य बाळगण्याचा सल्ला दिला होता. यावर संतप्त होत राऊत यांनी अजित पवार यांना त्यांच्या जुन्या वक्तव्याची आठवण करून देत […]
समृद्धी महामार्ग मृत्यूचा सापळा बनत असल्याची परिस्थिती निर्माण झालीय, कारण एका रात्रीत तीन वेगवेगळ्या ठिकाणी मोठे अपघात झाल्याची घटना घडलीय. तीन वेगवेगळ्या अपघातांत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. Akshay Bhalerao Murder Case : आंबेडकर जयंती साजरी केली म्हणून दलित युवकावर खंजरने वार करुन हत्या… पहिला अपघात चेनेज नंबर 283 जवळ घडला आहे. समृद्धी महामार्गावर लघुशंकेसाठी […]
Nashik Shivsena : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचा नाशिक दौरा फेल झाल्याचं दिसून येत आहे. कारण ठाकरे गटाच्या 6 नगरसेवकांसह असंख्य कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे संजय राऊत नाशिक दौऱ्यावर असताना हा पक्षप्रवेश झाला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात संजय राऊतांचा हा दौरा फेल ठरल्याचं बोललं जातंय. Odisha Train Accident : चुकीचा […]
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी केली म्हणून गुरुवारी एका दलित युवकाच्या पोटावर खंजरने सपासप वार करुन निर्घृण हत्या केल्याची घटना नांदेड जिल्ह्यातील बोंढार हवेली गावात घडली. एवढंच नाहीतर हत्या केल्यानंतर दलित वस्तीवर जात दगडफेक केली आहे. या घटनेनंतर नांदेड जिल्ह्यात एकच उडाली असून परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झालीय. दरम्यान, या पार्श्वभूमीवर परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा […]
अहमदनगरचे ग्रामदैवत असणाऱ्या विशाल गणेश मंदिरात दर्शनासाठी जाण्याचा विचार तुम्ही करताय का? मग मंदिराच्या गाभाऱ्यात दर्शनासाठी जाताना विशाल गणेश मंदिर परिसरात असभ्य कपडे घालण्यास बंदी करण्यात आली आहे. असभ्य आणि अशोभनीय वस्त्र धारण करून येणाऱ्यांना मंदिरात प्रवेश नाही, असे फलक आजपासून मंदिरात लावण्यात आले आहेत. याशिवाय विशाल गणपती मंदिरासह नगरमधील 15 मंदिरामध्ये वस्त्रसंहिता लागू करण्यात […]