ED Raid : व्हीआयपीएस (VIPS Group Of Companies) कंपनीवर ईडीकडून कारवाई करण्यात आली आहे. या कंपनीच्या अहमदनगर, पुणे येथील कार्यालयावर ईडीने छापेमारी केलीय. गेल्या आठवड्याभराच्या कारवाईनंतर या कंपनीची १८ कोटी ५४ लाख रुपये ईडीने जप्त केले आहे. फेमा कायद्यानुसार व्हीआयपीस कंपनीचे मालक विनोद खुटे व इतरांविरुध्द कारवाई करण्यात आली आहे. बीड : नाराजी नाट्य संपलं?; […]
Wrestlers Protest : विश्वविजयी ‘टीम 83’ कुस्तीपटूंच्या पाठिशी; क्रिकेटचा ‘देव’ मात्र शांतच https://rb.gy/n4gvy ‘लेट्सअप’ चे फेसबुक पेज लाईक करा Facebook: https://www.facebook.com/LetsUppMarathi/ IAS तुकाराम मुंडे यांची पुन्हा बदली; सत्तारांच्या मंत्रालयातून एका महिन्यात उचलबांगडी https://rb.gy/qo79b छोट्या पुढाऱ्याशी होणार गौतमीचा सामना; फेस-टू-फेस बसून करणार लावणीवर चर्चा https://rb.gy/inszm ‘लेट्सअप’चे इन्स्टाग्राम पेज फॉलो करा Instagram : https://www.instagram.com/letsupp.marathi/ नाराजी नाट्य संपलं?; […]
बीड : भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी स्थापन केलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदाची निवडणूक बिनविरोध झाली. या निवडणुकीसाठी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे हे दोघे बहिण-भाऊ एकत्र आले होते. कारखान्याचं आणि शेतकऱ्यांचं हित डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेतला असून यातून चांगला पायंडा पडेल, असा विश्वास यावेळी पंकजा मुंडे […]
Rohit Pawar : नगर जिल्ह्याच्या नामांतराचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी नगर जिल्ह्यातील चौंडी येथे जाहीर करण्यात आला. या निर्णयाचे विरोधी पक्षांनीही स्वागत केले. नामांतराचे क्रेडिट घेणाऱ्या सरकारला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी फटकारले आहे. पवार म्हणाले, या नामांतराचे श्रेय कोणत्या एका व्यक्तीने किंवा एका पक्षाने घेऊ नये. यासाठी अनेक लोकांनी प्रयत्न केले […]
Shivrajyabhishek Din : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 व्या राज्यभिषेक सोहळ्यात घडलेल्या प्रकाराचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून निषेध करण्यात आला आहे. सोहळ्यामध्ये खासदार सुनिल तटकरे यांना प्रोटोकॉलनूसार बोलू न दिल्याने खासदार सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त केला आहे. सुळेंनी याबाबत ट्विट करत घडलेल्या प्रकाराचा निषेधही केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या राज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित […]
राज्य सरकारने शुक्रवारी 20 भारतीय प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या (IAS) बदल्या केल्या. यात महिन्याभरापूर्वीच पोस्टिंग मिळालेले अधिकारी तुकाराम मुंडे (Tukaram Munde) यांचाही समावेश आहे. गेल्या महिन्यात कृषी आणि पशूसंवर्धन खात्याचे अतिरिक्त सचिव म्हणून मुंडे यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली होती. मात्र त्यांनी पदभारच स्वीकारला नव्हता. आता तेथून पुन्हा महिन्याभरात त्यांची बदली झाली आहे. मुंडे यांची बदली आता मराठी […]