350 Shivrajyabhishek Din : छत्रपती शिवाजी महाराजांचा आज साडेतीनशे वा राज्याभिषेक सोहळा दिमाखात साजरा होत आहे. स्वराज्याची स्थापना करण्याचे ध्येय घेऊन वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी शिवरायांनी हिंदवी साम्राज्याची शपथ घेतली होती. आज त्यांच्या ३५० व्या राज्याभिषेकाच्या निमित्ताने राज्यभर मोठा जल्लोष पाहायला मिळतो आहे. तसेच या कार्यक्रमाच्या निमित्ताने रायगडावर शिवभक्त मोठ्या प्रमाणावर दाखल झालेले आहेत. जागेच्या […]
दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अतिशय महत्वाचा आहे. आज दुपारी एक वाजता दहावीच्या बोर्डाचा निकाल लागणार आहे. विद्यार्थ्यांसह पालकही या निकालाची वाट बघत आहेत. २ मार्च ते २५ मार्च या तारखांदरम्यान दहावीची परीक्षा झाली होती. या परीक्षेसाठी एकुण १५ लाख ७७ हजार विद्यार्थी बसले होते. विद्यार्थ्यांना ‘www.mahresult.nic.in’ या वेबसाईटवर आपला रिजल्ट पाहता येणार आहे. राज्यात पाच […]
350 वर्षांपूर्वी महाराजांचा जो राज्याभिषेक सोहळा झाला तो काही साधासुधा राज्याभिषेक नव्हता. मध्ययुगातील इस्लाम आक्रमकांच्या काळात स्वतःच सार्वभौम राज्य असावं असं स्वप्न सुद्धा ह्या देशात जेंव्हा पडत नव्हतं तेंव्हा एका राजाने स्वराज्याची निर्मिती करून एका नव्या युगाची सुरुवात झाल्याची नांदीच दिली होती. त्यानंतर पार अटकेपार गेलेल्या मऱ्हाठा साम्रज्याची प्रेरणा असो की देशाच्या स्वातंत्र्य लढ्याची प्रेरणा […]
In Jalgaon two men robbed the State Bank, Thieves escaped with Rs 17 lakh and gold : राज्यात गेल्या काही दिवसांपासून लुटमार-दरोडा पडल्याच्या घटनांत कमालीची वाढ झाली. मेडशी येथील बॅंकेवर दरोडा पडल्याची घटना ताजी असतांनाच आता जळगावमध्येही भरदिवसा सिनेस्टाईल दरोडा (Robbery) पडल्याची घटना समोर आली आहे. सकाळी साडेनऊ वाजताच्या दरम्यान स्टेट बँकेत दरोडा (State Bank […]
Sharad Pawar Meet Eknath Shinde : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज अचानक भेट घेतली आहे. पवार हे वर्षा बंगल्यावर गेले आहेत. तेथे मुख्यमंत्री व पवार यांच्यामध्ये काही विषयांंवर महत्त्वाची चर्चा झाली आहे. तब्बल चाळीस मिनिटे दोघांमध्ये चर्चा झाली. त्यानंतर पवार हे वर्षा बंगल्यावरून निघून गेले आहेत. शरद पवार यांनी घेतलेल्या […]
Sharad Pawar Meet Eknath Shinde : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज अचानक भेट घेतली आहे. पवार हे वर्षा बंगल्यावर गेले आहेत. तेथे मुख्यमंत्री व पवार यांच्यामध्ये काही विषयांंवर महत्त्वाची चर्चा झाली आहे. तब्बल चाळीस मिनिटे दोघांमध्ये चर्चा झाली. त्यानंतर पवार हे वर्षा बंगल्यावरून निघून गेले आहेत. शरद पवार यांनी […]