केंद्र सरकारच्या गॅस पाईपलाईनसाठी राज्यातल्या एकूण 14 हजार झाडांच्या कत्तलीचे आदेश देण्यात आले आहेत. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्य बैठकीमध्ये राज्य वन्यजीव मंडळाने 14 हजार 241 झाडे तोडण्याच्या प्रस्तावाला मंजुरीत दिलीय. शिवप्रेमींसाठी आनंदाची बातमी, वाघनखं परत देण्याचं ब्रिटनचं पत्र; मुनगंटीवारांची माहिती केंद्र सरकारला गॅस ऑथोरिटी ऑफ इंडिया लिमिटेडच्या मंजुरी हवी आहे, याच पार्श्वभूमीवर […]
Ashok Chavan On 2024 Loksabha Election : लोकसभा निवडणुकीला फक्त 1 वर्ष बाकी आहे. त्यामुळे सर्व पक्ष जोरदार तयारी करताना दिसत आहे. नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आगामी आगामी लोकसभा निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्रातील सर्व लोकसभा मतदारसंघाची आढावा बैठक घेतली होती. यानंतर आता काँग्रेसने देखील आपली आढावा बैठक घेतली आहे. यासंदर्भात काँग्रेसचे नेते व माजी मुख्यमंत्री […]
Ajit Pawar on Ahmednagar name change : नगर जिल्ह्याच्या नामांतराचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी नगर जिल्ह्यातील चौंडी येथे जाहीर करण्यात आला. या निर्णयाचे विरोधी पक्षांनीही स्वागत केले. या निर्णयावर आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, राज्य सरकारच्या या निर्णयाचे आम्ही स्वागतच करतो. पण, महाराष्ट्र सदनात स्वातंत्र्यवीर सावरकर यांची […]
Ajit Pawar : उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) यांनी गुरुवारी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची त्यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी भेट घेतली. या भेटीच्या चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात जोरात सुरू आहेत. या भेटीवर विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनीही प्रतिक्रिया दिली. अजित पवार यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. गौतम अदानीही अनेकदा […]
Shivrajyabhishek Din : किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा आज (शुक्रवार) 350 वा राज्याभिषेक सोहळा दिमाखात साजरा झाला. या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ऑनलाईन उपस्थिती होती. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, छत्रपती उदयनराजे भोसले, रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्यासह मंत्री दादा भुसे, उदय सामंत, दीपक केसरकर उपस्थित होते. एकाबाजूला हा सोहळा साजरा होत […]
Maharashtra SSC Result 2023 : राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या १० वीच्या परीक्षेचा निकाल (SCC Result) जाहीर करण्यात आला आहे. राज्याचा निकाल 93.83 टक्के लागला आहे. यावर्षीच्या निकालामध्ये मुलींनी बाजी मारली आहे. दहावीमध्ये 95.87 टक्के मुली पास झाल्या आहेत. तर 92.05 टक्के मुले उत्तीर्ण झाले आहेत. निकालामध्ये 98.11 टक्क्यांसह कोकण विभाग पहिल्या स्थानावर […]