मुंबई : भाजप-शिंदे गटाविरोधात आता महाविकास आघाडी सरकारने दंड थोपटले आहेत. एप्रिल आणि मे महिन्यात महाविकास आघाडी राज्यभरात संयुक्त सभा घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या दालनात आज महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रणनीती आखण्यात आली आहे. गुप्त चार मते कोणती? शिवाजी कर्डिलेंनी सांगितलं […]
Infant Death Ratio : प्रगतिशील म्हणवल्या जाणाऱ्या महाराष्ट्रासाठी (Maharashtra) काळजी वाढविणारी माहिती समोर आली आहे. राज्यातील अर्भक मृत्यूदर (infant death ratio) आता 16 पर्यंत पोहोचला आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राज्यातील अर्भक मृत्यू दर 10 पर्यंत खाली आणण्याचे उद्दीष्ट राज्य सरकारने निश्चित केले होते. मात्र, हे उद्दीष्ट साध्य करण्यात सरकारला अपयश आले आहे. राज्यात अर्भक मृत्यूचे […]
अहमदनगर : मला मिळालेली 4 मतं गुप्त असून त्यांचं मला मतदान झालं आहे, त्यामुळे नावं सांगू शकत नसल्याची प्रतिक्रिया जिल्हा सहकारी बॅंकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांनी दिली आहे. जिल्हा बॅंकेच्या सर्वसाधारण सभेत आज अध्यक्षपदासाठी निवडणूक पार पडली. या निवडणूकीत महाविकास आघाडीचे चंद्रशेखर घुले यांचा एक मताने पराभव करत भाजपचे शिवाजी कर्डिले यांनी अध्यक्षपद भूषवलं […]
मुंबई : कर्तृत्व हे काही फक्त पुरुषांमध्ये असते, हे काही मला मान्य नाही. संधी दिली आणि प्रोत्साहन दिले तर समाजातील कोणताही घटक यशस्वी होऊ शकतो. माझी आई शारदाबाई पवार (Sharda Pawar) स्वातंत्र्य चळवळीत सहभागी होती. तसेच समाजकारणात देखील सक्रिय होती. माझा जन्म झाला तेव्हा तिसऱ्याच दिवशी ती लोकल बोर्डाच्या बैठकीला घेऊन मला गेली होती. त्यामुळे […]
मुंबई : मागील दोन ते तीन दिवसापासून राज्यात अनेक ठिकणी अवकाळी पावसासह (Unseasonal Rain) जोरदार गारपीठ झाली आहे. त्यामुळे राज्यात थंड वातावरण झाले होते. परंतु या अवकाळी नंतर राज्यात उन्हाचा चटका वाढणार वाढणार आहे. त्यामुळे राज्यातील अनेक भागात उष्णतेची लाट (Heat Wave) येण्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने (IMD) दिला आहे. ही लाट राज्यातील विदर्भासह मराठवाड्यात […]
Maharashtra Budget: राज्याचा 2022-23 चा आर्थिक पाहणी अहवाल (Maharashtra Economic Survey) आज जाहीर करण्यात आला. या पाहणी अहवालातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ती म्हणजे, दरडोई उत्पन्नात महाराष्ट्राची (Maharashtra) पाचव्या क्रमांकावर घसरण झाली आहे. दक्षिणेतील कर्नाटक प्रथम, तेलंगाणा दुसरा, हरियाणा तिसरा त्यानंतर तामिळनाडू राज्याचा चौथा क्रमांक आहे. यानंतर महाराष्ट्र पाचव्या क्रमांकावर आहे. राज्यावर 4 लाख […]