- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
शिवशक्ती परिक्रमा यात्रेत गोंधळ! ‘या’ कारणांमुळं कार्यकर्त्यांची नाराजी; पंकजा मुंडेंनी मागितली माफी
सांगली : भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांची शिवशक्ती परिक्रमा (Shiv Shakti Parikrama) यात्रा सांगली जिल्ह्यात पोहोचताच इस्लामपूरमध्ये यात्रेच्या नियोजनातील गोंधळ समोर आला. पंकजा मुंडे यांच्या स्वागतासाठी भाजपचे काही कार्यकर्ते थांबले असतानाच त्यांचा मुडे यांचा ताफा थेट कोल्हापूरकडे रवाना झाला. त्यामुळं स्वागतासाठी ताटळकत उभे असलेले कार्यकर्ते नाराज झाले. दरम्यान, या गोंधळाबद्दल मुंडे यांनी कार्यकर्त्यांची […]
-
Maratha Reservation : मागितलेल्या तिन्ही गोष्टी शासनाने दिल्या, तरीही जरांगे उपोषणावर ठाम का?
मुंबई : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मागितलेल्या तिन्ही गोष्टी घेऊन राज्य सरकारच्यावतीने माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी त्यांची भेट घेतली. मात्र त्यानंतरही जरांगे पाटील त्यांच्या उपोषणावर ठाम आहेत. याशिवाय उर्वरित मुद्द्यावर मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आता नेमके कोणत्या मुद्द्यावर पाटील यांनी त्यांचे आंदोलन चालू […]
-
मोठी बातमी : खोतकरांच्या शिष्टाईला ‘थोडेसे’ यश; जरांगे पाटील CM शिंदेंशी मुंबईत चर्चेसाठी तयार
जालना : राज्य सरकारने दिलेले चर्चेचे निमंत्रण मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी स्वीकारले आहे. आता ते किंवा त्यांचे शिष्टमंडळ खास विमानाने मुंबईला जाणार आहेत. यामुळे माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्या शिष्टाईला काहीसे यश आल्याचे दिसून येत आहे. निजामकालीन नोंदी असणाऱ्या मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा जीआर, आंदोलकांवरील खटले मागे घेणे आणि […]
-
सुधारित जीआर घेऊन या, तुमच्याच हाताने पाणी पितो : CM शिंदेंच्या ‘अर्जुनाला’ जरांगेची उलट ऑफर
जालना : सरसकट मराठा समाजाला कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळण्याची तरतुद असल्याचा सुधारीत जीआर घेऊन या, तुमच्याच हाताने पाणी पितो असे म्हणत माजी मंत्री अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांना मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी उलट ऑफर दिली. निजामकालीन नोंदी असलेल्या मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबीचे दाखले देणे, खटले मागे घेणे आणि लाठीचार्जचा आदेश […]
-
Maratha Reservation : कुणबी दाखला मिळणार! गठीत केलेल्या समितीची कार्यपद्धती कशी असणार?
Maratha Reservation : राज्यात गाजलेल्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आता मराठवाड्यातल्या मराठा तरुणांना राज्य सरकारने दिलासा दिला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगेंच्या मागणीनूसार राज्य सरकारने मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी दाखले देण्यासाठी समिती गठित केली. निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे या समितीचे अध्यक्ष असणार आहेत, आता ही समितीची कार्यपद्धती नेमकी कशी असणार? कुणबी दाखले मिळण्यासाठी तरुणांना काय करावं […]
-
रोटरी लिटरसी दिनानिमित्त २० आदर्श शिक्षकांना रोटरी तर्फे राष्ट्र निर्माता पुरस्कार जाहीर
नगर : रोटरी लिटरसी दिनानिमित्त रोटरी क्लब ऑफ अहमदनगरचे मेन, सेंट्रल, इंटेग्रीटी व डिग्निटी क्लब्सच्या वतीने आदर्श शिक्षकांना दिला जाणारा नेशन बिल्डर्स अवार्ड (राष्ट्र निर्माता पुरस्कार २०२३) हा पुरस्कार वितरण सोहळा शुक्रवारी (8 सप्टेंबर) अहमदनगर क्लब येथे सकाळी दहा वाजता होणार आहे. जिल्हा ३१३२ च्या डिस्ट्रिक्ट गवर्नर स्वाती हेरकल यांच्या अध्यक्षतेखाली अहमदनगरचे शिक्षणाधिकारी अशोक कडूस […]









