- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
- 3 years ago
- 3 years ago
- 3 years ago
-
Radhakrishna Vikhe : माझ्यावर पवित्र भंडारा उधळणाऱ्यांवर कारवाई…; सोलापुरातील प्रकारावर विखेंची प्रतिक्रिया
Radhakrishna Vikhe : सोलापूरचे पालकमंत्री असलेले मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे सोलापूरमध्ये गेले असताना विखे पाटील यांच्या अंगावर थेट भंडारा उधळल्याची घटना घडली आहे. शासकीय विश्रामगृहात हा प्रकार घडला आहे. धरगर आरक्षण कृती समितीच्या वतीने हा भंडारा उधळण्यात आला आहे. त्यावेळी धरगर आरक्षण किती दिवस प्रलंबित ठेवणार? असा सवाल करत हा प्रकार घडला आहे. या […]
-
विखेंना शह देण्यासाठी ठाकरेंचा नगर दौरा; शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन करणार पाहणी
Uddhav Thackeray : राज्याच्या राजकारणात नगर जिल्ह्याचा वेगळाच दबदबा आहे. महसूलसारखे वजनदार खाते जिल्ह्याकडेच आहे. राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणाऱ्या घटना काही दिवसांपासून जिल्ह्यात घडल्या आहेत. नगर जिल्ह्यात दक्षिणेतील भारत राष्ट्र समितीची एन्ट्री झाली आहे. भाजप आमदार बबनराव पाचपुते यांचे पुतणे साजन पाचपुते आणि पूर्वाश्रमीचे शिवसैनिक माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी हाती शिवबंधन बांधलं आहे. त्यामुळे […]
-
Radhakrishna Vikhe Patil यांच्यावर उधळला भंडारा; सोलापूर शासकीय विश्रामगृहात घडला प्रकार
Radhakrishna Vikhe Patil : सोलापूरमध्ये मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil ) यांच्या अंगावर थेट भंडारा उधळल्याची घटना घडली आहे. शासकीय विश्रामगृहात हा प्रकार घडला आहे. धरगर आरक्षण कृती समितीच्या वतीने हा भंडारा उधळण्यात आला आहे. त्यावेळी धरगर आरक्षण किती दिवस प्रलंबित ठेवणार? असा सवाल करत हा प्रकार घडला आहे. Mission Raniganj Teaser: ‘मिशन […]
-
Maharashtra Rain : दोन दिवस कोसळ’धार’! ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
Maharashtra Rain : राज्यात आता मान्सून पुन्हा सक्रिय (Maharashtra Rain) झाला आहे. मागील दोन दिवसांपासून अनेक जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मुंबई-पुण्यातही पावसाने बॅटिंग सुरू केली आहे. पुढील दोन ते तीन दिवसात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये आज मुसळधार पावसाचा (Maharashtra Rain) अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. […]
-
‘माढा माणमध्ये कोणता उमेदवार नको, याचं नियोजन सुरु’; रामराजेंच्या विधानाने एकच खळबळ
Ramraje Nimbalkar : साताऱ्यातील माढा लोकसभा आणि माण विधानसभेतला उमेदवार कोण, यापेक्षा ‘कोण नको’ याचं नियोजन सुरु असल्याचं वक्तव्य विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर(Ramraje Naik Nimbalkar) यांंनी केलं आहे. यावेळी बोलताना रामराजे नाईक निंबाळकर यांनी कोणाचंही नाव घेतलं नसून रणजीतसिंह नाईक निंबाळकर(Ranjitsinh Naik Nimbalkar) यांच्यासह जयकुमार गोरे(Jaykumar Gore) यांच्यावर रोख ठेवून बोललं असल्याची […]
-
Maratha Reservation : मराठवाड्यात कुणबी प्रमाणपत्र द्याल, पण उर्वरित महाराष्ट्राचं काय? अशोक चव्हाणांचा सरकारला सवाल
Maratha Reservation : गेल्या काही दिवसांपासून मराठा समाजाच्या आरक्षणासाठी (Maratha Reservation)जालन्याच्या आंतरवली सराटी गावात आंदोलन सुरू आहे. मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या या आंदोलनाला राज्यभरातून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळं राज्य सरकारने या आंदोलनापुढं नमतं घेत मराठी समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला आहे. त्या संदर्भात सरकारने एक जीआरही काढला. दरम्यान, यावर आता मराठा आरक्षण […]









