अरबी समुद्रातील चक्रीवादळ पुढे सरकताच राज्यात पावसाला सुरुवात होणार असल्याचा अंदाज हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी वर्तवला आहे. एकंदरीत ही हवामान प्रणाली सक्रिय असताना सुद्धा राज्यातील काही भागात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. Shah Rukh Khan : चाहत्यांच्या सवालांना किंग खानचे मजेशीर उत्तर; म्हणाला, ‘भावा जेवलास का?’ बिपरजॉय चक्रीवादळ गुजरात किनाऱ्याजवळ जातात त्याच्या प्रभावाने राज्यातील […]
Chagan Bhujbal Criticized BJP : राज्यासह देशात निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. महाराष्ट्रात राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. सत्ताधारी भाजपाचे (BJP) केंद्रीय नेते, मंत्र्यांचे राज्यात दौरे वाढले आहेत. राज्यात पक्षाचे नेते सक्रिय झाले आहेत. या राजकारणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांनी खोचक शब्दांत टीका केली. तसेच भाजपाच्या नेत्यांचे राज्यात सध्या […]
Akshay Bhalerao Killing Case : नांदेड जिल्ह्यातील बोंढार इथे अक्षय भालेराव या मागासवर्गीय तरुणाची हत्या झाली होती. सदर तरुणाची हत्या ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करतो म्हणून करण्यात आली. दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ आणि इतर विविध मागण्यांसाठी आज (13 जून) रोजी अहमदनगर शहरात आंबेडकरवादी जनतेने आक्रोश मोर्चाचे आयोजन केलं आहे. Cowin Data Leak […]
मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आता ९ महिन्यांपेक्षा कमी दिवस बाकी आहेत. अशात भाजप आणि काँग्रेस सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरु केली आहे. बैठका, रणनीती, मतदारसंघ अभ्यास, उमेदवार चाचपणी अशा गोष्टींचा अभ्यास सुरु आहे. मे महिन्यात लोकसभेची मुदत संपत असल्याने मार्च महिन्यात निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून मिळालेल्या सल्ल्यानंतर […]
Chagan Bhujbal : शिवसेनेच्या एका सर्व्हेनुसार राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनाच महाराष्ट्रात अव्वल क्रमांक मिळाल्याचा दावा शिवसेनेकडून करण्यात आला आहे. यासंदर्भातील जाहिरात सर्वच वृत्तपत्रांच्या पहिल्याच पानावर प्रकाशित करण्यात आल्या आहेत. ’देशात मोदी, महाराष्ट्रात शिंदे’ असा मजकूर असलेली ही जाहिरात आहे. आज सकाळपासूनच या जाहिरातीवरून राज्यात रणकंदन माजले आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते […]
शेतकरी आंदोलना दरम्यान मोदी सरकारने धमकावल्याचा खळबळजनक दावा माजी सीईओ जॅक डॉर्सी (jack Dorsey) यांनी केला होता. त्यांच्या या दाव्यानंतर काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांनी मोदी सरकारवर टीकेची झोड उठविली आहे. ट्विटर फाइल्स हा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड करत आहे. काँग्रेसचे नेते प्रवक्ते पत्रकार परिषदा घेऊन सरकावर हल्लाबोल करत आहेत. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसनेही (NCP) जोरदार टीका […]