पुणे : आदित्य ठाकरेंचं आव्हान देण्याचं वक्तव्य म्हणजे बालिशपणा असल्याचे टीकास्त्र भाजपचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी केलं आहे. महाजन आज पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी राज्यातील विविध घडामोडींवर भाष्य केलं आहे. ते म्हणाले, आदित्य ठाकरेंचं वक्तव्य म्हणजे शाळेत आणि नळावरचं भाडणं असल्यासारखं वक्तव्य आहे. त्यांचं वक्तव्य ऐकल्यानंतर मला माझे […]
जळगाव : अंतर्गत बंडाळीमुळेच काँग्रेसचे नेते बाहेर पडणार असल्याचं भाकीत मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी केलंय. सध्या काँग्रेसमध्ये अंतर्गत गटबाजी सुरु असून पुढील काळात काँग्रेसमध्ये कोणी राहील की नाही हे सांगता येणार नसल्याचंही त्यांनी म्हंटलंय. गिरीश महाजन आज पत्रकार परिषदेत बोलत होते. दरम्यान, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी विधीमंडळाच्या गटनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. थोरातांनी […]
सोलापूर : ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी विधीमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याने काँग्रेसमधील (Congress) वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्यासोबतच्या मतभेदामुळेच थोरात यांनी राजीनामा दिल्याची चर्चा माध्यमांत रंगली आहे. काँग्रेसचे नेतेमंडळीही या वादावर बोलण्यास तयार नाहीत. मात्र, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांनी थोरात-पटोले वादावर भाष्य केले […]
अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्याचे नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरनगर (Punyashloka Ahilya Devi Holkaranagar)करा, अशी मागणी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar), आमदार राम शिंदे (Ram Shinde)व आमदार महादेव जाणकर(Mahadeo Jankar) यांनी विधानपरिषदेत केली होती. या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर नामांतरण कृती समितीने अहमदनगर जिल्ह्यात नामांतर रथयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ही […]
नाशिक : युवा सेना प्रमख (ठाकरे गट) आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांची शिवसंवाद यात्रा (Shiv Samvad Yatra) नाशिक (Nashik) जिल्ह्यात सुरु आहे. यात्रेच्या दुसऱ्या दिवशी निफाड तालुक्यातील चांदोरी येथे शेतकरी मेळावा घेतला. या मेळाव्यातून त्यांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली. आदित्य ठाकरे म्हणाले, ”मला आनंद या गोष्टीचा आहे की माझा विजय आजच झाला आहे. माझ्या […]
ठाणे : तुम्ही राजीनामा द्या, मी तुमचं स्वागत करणार असल्याचा इशारा बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रवक्ते नरेश मस्के(Naresh Maske) यांनी आदित्य ठाकरेंना (Aditya Thackeray) दिला आहे. आदित्य ठाकरेंचं राजकीय खेळीसाठी राजीनाम्याचं नाटक सुरु असल्याची घणाघात टीकाही त्यांनी यावेळी केलीय. शिवसेनेचे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आव्हानानंतर शिंदे गटाकडून त्यांच्यावर टीकेची तोफ डागण्यात आलीय. आदित्य ठाकरेंना […]