अहमदनगर : बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) तुम्ही काँग्रेस पक्षाची भूमिका सांगा किंवा भाजपची भूमिका मान्य आहे हे सांगा, काही तरी एक सांगा, असं महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrushna Vikhe patil) यांनी ठणकावून सांगितलंय. राधाकृष्ण विखे यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. विखे पाटील म्हणाले, सत्यजित तांबेंबाबतचा विषय संपला कारण आता निवडणुकही […]
“औरंगजेब जाऊन 300 वर्षे होऊन गेले. पण, आजही त्याचे विचार जोपासणारे त्याचे वारस जितेंद्र आव्हाड यांच्या रूपाने महाराष्ट्रात आहेत.” अशी टीका भाजपच्या सोशल मीडियावरून करण्यात आली आहे. याच ट्विटमध्ये पुढे अस म्हटल आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात औरंगजेबाचा वंशज आमदार आहे हे दुःखद आहे. औरंगजेब जाऊन 300 वर्षे होऊन गेले. पण, आजही त्याचे विचार […]
अहमदनगर : पुण्यापाठोपाठ आता अहमदनगर जिल्ह्यातही कोयता गॅंगचा थरार पाहायला मिळाला आहे. पारनेर तालुक्यातील सुप्यात एका पानाच्या दुकानाची तोडफोड करीत कोयता गॅंगच्या सदस्यांकडून एका जणाला गंभीर जखमी केल्याची घटना घडलीय. ही घटना सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झालीय. नेमकं प्रकरण काय? पारनेर तालुक्यातील सुपा येथे काल दि. 5 रोजी एका पान दुकानाची तोडफोड करत कोयता गँगने एकाला […]
मुंबई : राष्ट्रावादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी लव्ह जिहादवरुन (Love Jihad) पुन्हा एकदा भाष्य केले. लव्ह जिहादचा अर्थ कोणत्याही डिक्शनरीत नाही, असे त्यांनी म्हटले. लव्ह जिहादची व्याख्या काय? त्याचा अर्थ जर कोणाला माहिती असेल तर मी त्यांच्याशी चर्चा करायला तयार आहे, असे सुप्रिया सुळे यांनी केले आहे. यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. […]
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) सध्या शिवरायांवरील आपल्या वक्तव्यांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. आव्हाड यांच्या निषेधार्थ भाजपने रस्त्यावर उतरून आंदोलने तसेच निदर्शने सुरु केली आहे. एकीकडे हे सुरु असताना मात्र दुसरीकडे आव्हाड यांनी पुन्हा एक नवे ट्विट केले आहे. “मी जे बोललो त्याचे संदर्भासहित स्पष्टीकरण आहे, असे आव्हाड म्हणाले आहे. म्हणजेच ते […]
नाशिक : आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हे नाशिक दौऱ्यावर येत असतानाच पुन्हा एकदा ठाकरे गटाला नाशिकमध्ये (Nashik)सुरुंग लागलाय. साधारण 50 हून अधिक कार्यकर्त्यांनी शिंदे गटात (Shinde Group)प्रवेश केल्याची माहिती मिळालीय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा होणारंय. आजपासून (दि.6) चार दिवस आदित्य ठाकरे हे पुन्हा एकदा शिवसंवाद दौऱ्यानिमित्त नाशिकसह (Nashik) औरंगाबाद […]