Bell's palsy या दुर्मिळ आजाराचे निदान मंत्री धनंजय मुंडे यांना झाले आहे. हा आजार, त्याचे लक्षणं आणि त्यावर उपचार काय? जाणून घ्या सविस्तर
Manikrao Kokate : राज्यात दुसऱ्यांदा महायुतीचं (Mahayuti) सरकार स्थापन झाले असून मात्र महायुतीमध्ये धुसफूस सुरु असल्याच्या बातम्या समोर
Suresh Dhas Press Conference On Pik Vima Scam : पिक विमा घोटाळ्यासंदर्भात मंत्री धनंजय मुंडेवर (Dhananjay Munde) गंभीर आरोप केले जात आहेत. या संदर्भामध्ये आमदार सुरेश धस यांनी पत्रकार परिषद घेत नवीन बॉम्ब टाकला आहे. धनंजय मुंडे यांच्या विरोधात सुरेश धस यांनी (Suresh Dhas) पुन्हा एकदा कृषी विभागातील त्या निर्णयांची माहिती देण्याची (Pik Vima Scam) […]
तुळजाभवानी मंदिराचे पुजारी भगत यांचे बांधकाम केवळ खुन्नसेपोटी पाडण्यात आले. सरकारी यंत्रणेचा वापर करत आमदार शिवाजीराव कर्डिलेंनी हे पाप केलेय
Dhananjay Munde On Anjali Damania : मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय झालेला नसतानाही मंत्री धनंजय मुंडेंनी 500 आणि 200 कोटींचा खोटा जीआर काढला, असा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी (Anjali Damania) केला. दमानियांनी पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केलेत. खोटं बोलून धनंजय मुंडे (Dhananjay Munde) जीआर काढतात, असा आरोप देखील त्यांनी केला […]
लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) ही सरकारच्या पैशातून मतदारांना दिलेली लाच असल्याचा आरोप राजू शेट्टींनी केलाय.