- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
- 3 years ago
- 3 years ago
- 3 years ago
-
‘संजय राऊतांची वाक्ये कानावर पडू देऊ नका’; शंभूराज देसाईंचा रोहित पवारांना सल्ला
Shambhuraj Desai : शिंदेंच्या शिवसेनेच्या जाहिरातबाजीवर नाराज होत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी कालचा कोल्हापूर दौरा रद्द केला होता. यानंतर कानाला त्रास होत असल्याने हवाई प्रवास टाळा असा सल्ला डॉक्टरांनी दिल्यामुळे दौरा रद्द करण्यात आल्याचे त्यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले. त्यानंतरही विरोधक दाद द्यायला तयार नाहीत. खासदार संजय राऊत त्यानंतर रोहित पवार (Rohit Pawar) यांनी […]
-
शिंदे उत्कृष्ट पण फडणवीसांशी तुलना नको; जाहिरातबाजीनंतर बावनकुळेंचा इशारा
Chandrashekhar Bawankule On Eknath Shinde : शिवसेनेच्या जाहिरातीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. कालची जाहिरात म्हणजे खोडसाळपणा आहे. आम्हाला हा विषय संपवायचा आहे. पण निश्चितच या जाहिरातीमुळे अनेकांची मने दुखावली गेली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी लाखो हजारो कार्यकर्त्यांना घडवले आहे. त्यामुळे पदाधिकाऱ्यांच्या मनाला ठेच पोहोचली आहे, असे बावनकुळेंनी सांगितले. बावनकुळे म्हणाले […]
-
अहमदनगर जिल्ह्यात राष्ट्रवादीला दणका बसणार : तीन बडे नेते BRS च्या वाटेवर
अहमदनगर : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीने आता अहमदनगर जिल्ह्यात हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. नगर जिल्ह्यातील ३ बडे नेते सध्या बीआरएसच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने अहमदनगर जिल्ह्यात सध्या कंबर कसायला सुरुवात केली आहे. तिथे राष्ट्रवादीचे रौप्य महोत्सवी वर्षही साजरे होणार होते. मात्र पावसाआभावी ही सभा रद्द करण्यात आली. […]
-
‘जुनी जाहिरात आमची नाही पण, नवी जाहिरात आम्हीच दिली’; देसाईंनी सांगतिलं खरं कारण
Shambhuraj Desai : शिंदेंच्या शिवसेनेने काल वर्तमानपत्रांत एक जाहिरात (Shivsena Advertisement) दिली होती. या जाहिरातीवरून काल दिवसभर राजकारण तापले होते. या जाहिरातीतील चूक लक्षात आल्याने मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) यांनी सपशेल माघार घेत दुसरी जाहिरात दिली. यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचाही फोटो आहे. शिंदे गटाकडून आता या प्रकारावर सारवासारव केली जात आहे. आता […]
-
Sanjay Raut : “राजकारणाचं वारं कानात गेलं की दुखतं”
Sanjay Raut On Devendra Fadanvis : शिवसेनेच्या वतीने काल सर्व वृत्तपत्रांमध्ये ‘राष्ट्रात मोदी अन् महाराष्ट्रात शिंदे’ अशी जाहिरात प्रसिद्ध झाली होती. यानंतर देवेंद्र फडणवीस नाराज झाल्याचे बोलले जात होते. त्यानंतर फडणवीसांनी काल आपला कोल्हापूरचा दौरादेखील रद्द केला होता. यावर शिवसेनेचे मंत्री दीपक केसरकर यांनी फडणवीसांचा कान दुखत असल्याने ते हेलकॉप्टरने प्रवास करणार नसल्याचे म्हटले होते. […]
-
‘शिंदे सेनेला मिळाली दिल्लीश्वरांची प्यार की झप्पी’; नव्या जाहिरातीवर राष्ट्रवादीचा खोचक टोला
Shivsena Advertisement : शिंदेंच्या शिवसेनेने काल वर्तमानपत्रांत एक जाहिरात (Shivsena Advertisement) दिली होती. या जाहिरातीवरून काल दिवसभर राजकारण तापले होते. या जाहिरातीतील चूक लक्षात आल्याने मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) यांनी सपशेल माघार घेत दुसरी जाहिरात दिली. यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचाही फोटो आहे. शिंदे गटाकडून डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न केला जात असला तरी विरोधक […]









