Maharashtra Budget Session : सत्ता बदलानंतर शिंदे-फडणवीस सरकारचे पहिले राज्य विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू झालं आहे. राज्यपाल रमेश बैस यांच्या अभिभाषणानं अधिवेशनाची सुरुवात झाली आहे. ९ मार्च रोजी देवेंद्र फडणवीस त्यांचा पहिला अर्थसंकल्प सादर करणार आहेत. विरोधकांनी सत्ताधारी गटाला घेरण्याची तयारी केली. दरम्यान आज विधानभवनातून बाहेर पडत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा तोल गेला […]
गडचिरोली – ईव्हीएम (EVM) मशीन हॅक केल्या जातात. या मशीन हॅक करणे खूप सोपे आहे. मशीन हॅक करूनच भाजप (BJP) निवडणुका जिंकत असल्याचा आरोप विरोधकांकडून नेहमीच केला जातो. त्यामुळे निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याची मागणीही त्याबरोबरीने केली जाते. मात्र, आता ठाकरे गटाच्या माजी खासदाराने ईव्हीएम मशीन या सॅटेलाइटद्वारे नियंत्रित केल्या जात असल्याचा आरोप करून खळबळ उडवून […]
मुंबई : राज्यातील विरोधी पक्षनेत्यांनी अर्थ संकल्प अधिवेशनापूर्वी (Budget Session) मुख्यमंत्र्यांच्या चहापान कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. याबाबतची भूमिका ऱाज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी पत्रकार परिषदेत मांडली. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बरे झाले चहापान कार्यक्रमावर बहिष्कार घातला. अन्यथा आम्हाला देशद्रोहांबरोबर चहा प्यावा लागला असता, असे वक्तव्य केले. त्यावर राज्याचे विधानपरिषदेचे विरोधी […]
मुंबई : राज्य सरकारच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला (Maharashtra Budget) सोमवारपासून सुरुवात झाली. या अधिवेशनात विरोधक आक्रमक झाल्याचे दिसत आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit pawar) यांनी सरकारकडून सुरू असलेल्या नियमबाह्य कामकाजावर हल्लाबोल केला. अलीकडच्या काळात विधीमंडळातील बऱ्याच प्रथा, परंपरा आणि नियमांना बगल देण्यात येत असल्याचा गंभीर आरोप पवार यांनी केला. सरकारने कोणकोणते कामकाज बंद केले याची […]
मुंबई : राज्यातील शेतकरी (Farmer) मोठ्या प्रमाणात कापूस पिकवच आहे. या कापूस (Cotton) उत्पादक शेतकऱ्यांचा कापूस सरकारने खरेदी केला पाहिजे. परंतु, राज्य सरकार राज्यातील शेतकऱ्यांना चांगला भाव देऊन कापूस खरेदी करण्याऐवजी ऑस्ट्रेलियातून ज्यादा दर देऊन कापूस खरेदी करत आहे. राज्य सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचे काम करत आहे. तर दुसरीकडे सुशोभीकरणाच्या नावाखाली मुंबई, […]
Maharashtra Budget : अर्थसंकल्पीय अधिवेशनाला (Maharashtra Budget) आज सुरुवात झाली. यावेळचे अधिवेशन वादळी होण्याची चिन्हे दिसत आहे. शिंदे गटाने शिवसेना (Shiv Sena) आमदारांना व्हीप बजावला आहे. मात्र, ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी आम्ही या व्हीपला भीक घालत नसल्याचे म्हटले आहे. त्यानंतर आता उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी या मुद्यावर स्पष्टीकरण दिले आहे. ते […]