- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
- 3 years ago
- 3 years ago
- 3 years ago
-
समृध्दीवर भीषण अपघात, 12 जणांचा मृत्यू; दोन आरटीओ अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
Samruddhi Mahamarg Accident Updates : सैलानी बाबाच्या दर्शनासाठी बुलढाण्याहून नाशिककडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्स बसला काल भीषण अपघात (Travels bus accident) झाला. यामध्ये 12 जणांचा मृत्यू झाला तर 23 जणांवर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी दोन आरटीओ अधिकारी (RTO Officer) आणि एका चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरटीओचे दोन अधिकारी आणि ट्रक ड्रायव्हरच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा […]
-
Letsupp Special : गुणरत्न सदावर्ते अन् देवेंद्र फडणवीस खरंच मित्र आहेत?
मुंबई : “देवेंद्र फडणवीस, त्या गुणरत्न सदार्तेला समजावा. तो तुमचाच कार्यकर्ता आहे. त्याला मराठ्यांच्या अंगावर सोडू नका. मराठ्यांना उचकवू नका” असं जाहीरपणे म्हणत मराठा आरक्षण आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अॅड. गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांच्यावर जोरदार टीका केली. त्यांच्या या टीकांमुळे सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करणारे गुणरत्न सदावर्ते पुन्हा […]
-
पूर्वीचे मंत्री फक्त शोभेच्या बाहुल्या म्हणूनच मिरवले; विखेंनी थोरातांना डिवचलं
अहमदनगर : महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये नगर जिल्ह्यातच महसूल मंत्री पद होतं. मात्र या काळात जिल्ह्यासाठी कुठलेही विकास कामं तसेच जनसामान्यांच्या हिताचे निर्णय घेतल्या गेले नाही, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. त्यांच्याकडे महसुलाचा पदभार होता. मात्र त्यांच्या काळात महसुल विभागाचा कारभार फक्त वाळूसाठीच कामाला आला. या विभागाच्या माध्यमातून जनतेची सेवा करणे अपेक्षित होते मात्र पूर्वीचे मंत्री हे […]
-
ईडीची मोठी कारवाई, राजमल लखीचंद ज्वेलर्सच्या राज्यातील 315 कोटींच्या 70 मालमत्ता जप्त
ED Attaches 315 cr worth Assets : जळगावातील प्रसिध्द राजमल लखीचंद ज्वेलर्सवर (Rajmal Lakhichand Jewellers) काही दिवसांपूर्वी ईडीकडून (ED)छापेमारी करण्यात आली होती. या कारवाई दरम्यान, ईडीने तब्बल 1 कोटी रुपयांची रोकड, 39 किलोंची सोने-हिऱ्यांचे दागिने जप्त केले होते. अशातच आज पुन्हा एकदा ईडीने राजमल लखीचंद ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेडवर छापा टाकून 315 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त […]
-
कोकण पदवीधरसाठी भाजपमधून नीलेश राणे इच्छुक? निरंजन डावखरेंना पक्षातूनच स्पर्धक
ठाणे : आगामी वर्षात मुदत संपत असलेल्या कोकण पदवीधर मतदारसंघातून आता निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. या मतदारसंघातील जिल्ह्यांमधून सध्या मतदार नोंदणी अभियानाला प्रारंभ झाला आहे. भाजपकडून इथून पुन्हा एकदा विद्यमान आमदार निरंजन डावखरे यांनाच उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्याही दोन्ही गटांनी इथून तयारी सुरु केली आहे. काँग्रेसनेही स्वबळाचा नारा दिला आहे. […]
-
मनोज जरांगेच्या सभेत घुसून केली चोरी, पोलिसांनी सराईत चोराला ठोकल्या बेड्या
अहमदनगर : मराठा आरक्षणावरुन (Maratha Reservation) राज्यभर रान पेटविणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या सभेत दागिने चोरणाऱ्या एका अट्टल चोराला पोलिसांनी गजाआड केले आहे. अमोल बाबासाहेब गिते (Amol Babasaheb Gite) (रा. खांडगाव, ता.पाथर्डी) असं या चोरी करणाऱ्या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून १ लाख २५ हजार रुपये किंमतीचे २५ ग्रॅम वजनाची सोन्याची चेन हस्तगत […]









