छत्रपती संभाजीनगर : शिवसेनेचे आमदार संजय शिरसाठ यांनी संभाजीनगर येथील जाहीर सभेमध्ये ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यावर टीका केली. त्यानंतर संपूर्ण राज्यभरातून शिरसाठ यांच्याविरोधात उद्धव ठाकरे गटाच्या महिला आघाडीने आंदोलन सुरू केले. त्यामुळे चिडलेल्या संजय शिरसाठ यांनी पत्रकार परिषद घेत सुषमा अंधारे यांना थेट इशारा दिला आहे. परळीमध्ये कोणाची धिंड काढली होती, हे मी […]
नवी मुंबई : डी वाय पाटील युनिव्हर्सिटीकडून (Dy Patil University) राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना डी.लिट पदवी देऊन सन्मानित करण्यात आले आहे. आज डी वाय पाटील स्टेडियम मध्ये पार पडलेल्या दीक्षांत समारोहात त्यांना डी.लिट ही पदवी मारंभपूर्वक प्रदान करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी […]
मुंबई : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना कोणत्याही प्रकारचा इतिहासाचा गंध नाही. वारंवार स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा ते जाहीरपणे अपमान करत आहेत. सावरकर यांचा अपमान म्हणजे देशाचा अपमान आहे. त्यामुळे राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जाहीरपणे माफी मागावी. म्हणजे देश आणि पर्यायाने महाराष्ट्राची माफी मागितली, असे होईल, अशा खोचक शब्दात शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी […]
श्रीगोंदा : वकिलाच्या त्रासाला कंटाळून आपल्याला जगण्याची इच्छा नसल्याचे सांगत एका पोलीस कर्मचाऱ्याने आपल्या सहकाऱ्यांना मेसेज केला. मेसेज करून सदर पोलीस कर्मचाऱ्याने आपला मोबाईल बंद करून कोठेतरी निघून गेला. हा धक्कादायक प्रकार श्रीगोंदा पोलीस ठाण्यात घडला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान पोलीस प्रशासन त्या कर्मचाऱ्याचा शोध घेत असून रात्री उशिरा पर्यंत त्या कर्मचाऱ्याचा […]
छत्रपती संभाजीनगर : सुषमा अंधारे यांना मी बहिण मानतो. आमचं बहिण भावाचं नातं आहे. त्या जेव्हा माझ्या घरी आल्या तेव्हा माझ्या बायकोने साडी, चोळी देऊन त्यांची ओटी भरली होती. तसेच ठाकरे गटात जाऊ का म्हणून त्यांनी मलाच विचारले होते. आता त्या तिकडे जाऊन माझ्याच विरोधात बोलायला लागल्या आहेत. मी त्यांच्या विरोधात कोणतेही वादग्रस्त वक्तव्य केलेलं […]
सातत्याने माझी इमेज ही ब्राह्मण विरोधी असल्याची प्रोट्रेट केली जाते. हे साफ चुकीचं आहे. कारण माझी बायकोच ही कोकणस्थ आहे. मग तुम्हीच सांगा, तरीही मी ब्राह्मण विरोधी कसा होतो? अशी भूमिका भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मांडली. चंद्रकांत पाटील यांनी एक वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये ही भूमिका मांडली. यावेळी गेल्या काही दिवसापासूनच्या अनेक प्रश्नांना […]